लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले! - Marathi News | Crime: Mother caught red-handed with boyfriend; What the son did next shocked even the police! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!

उत्तर प्रदेशातील कासगंजच्या हकीमगंज गावात धक्कादायक घटना घडली. ...

आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना - Marathi News | Uttar Pradesh Crime News: First he shot the young woman, then he ended his own life, a terrible incident happened due to one-sided love | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना

Crime News: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना  उत्तर प्रदेशमधील महावतपूर बावली गावात घडली आहे. ...

नांदेडमध्ये एक लाखाची लाच घेताना पीएसआयसह कॉन्स्टेबल जाळ्यात; पोलिस दलात खळबळ - Marathi News | Constable along with PSI caught taking bribe of one lakh in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये एक लाखाची लाच घेताना पीएसआयसह कॉन्स्टेबल जाळ्यात; पोलिस दलात खळबळ

या धडक कारवाईमुळे नांदेड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ...

बोनस गेला बोगस शेतकऱ्यांच्या नावावर ! गोंदियात कोटी रुपयांचा धान घोटाळा उघड; २८ संचालकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Bonus went to bogus farmers! Paddy scam worth crores of rupees exposed in Gondia; Cases registered against 28 directors | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोनस गेला बोगस शेतकऱ्यांच्या नावावर ! गोंदियात कोटी रुपयांचा धान घोटाळा उघड; २८ संचालकांवर गुन्हे दाखल

१ कोटी १३ लाख ८६ हजार रुपयांचा घोळ : तीन धान खरेदी संस्थांचा समावेश, सालेकसा तालुक्यातील प्रकार ...

Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन! - Marathi News | Uttar Pradesh: Pet dog's illness could not be cured; 2 sisters ended their lives due to depression | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!

Uttar Pradesh Shocking News: आपल्या पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यातून दोन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलले. ...

Ratnagiri: देवरुख येथे विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू; घटनास्थळी डिझेलची बाटली, तपास सुरू  - Marathi News | Married woman dies after burning in bathroom in Devrukh investigation underway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: देवरुख येथे विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू; घटनास्थळी डिझेलची बाटली, तपास सुरू 

देवरुख पोलिस स्थानकात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली ...

Satara: सोशल मीडियावर ओळख झाली, तरुणाने पुण्याच्या मैत्रिणीला कास पठार फिरायला बोलावले; अन्.. - Marathi News | A young man called his girlfriend from Pune to Satara and molested her a case was registered | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्याच्या मैत्रिणीला साताऱ्यात बोलावून तरुणाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

युवतीने फोन टाळल्यानंतरही संशयिताने वारंवार इन्स्टावर फोन कॉल्स व मेसेज केले ...

विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना जारी ! नायलॉन मांजा विकणाऱ्याला २.५० लाख, वापरणाऱ्याला ५० हजारांचा दंड लावा - Marathi News | Instructions issued to all district collectors in Vidarbha! Fine of Rs 2.50 lakh for selling nylon manja, Rs 50,000 for using it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना जारी ! नायलॉन मांजा विकणाऱ्याला २.५० लाख, वापरणाऱ्याला ५० हजारांचा दंड लावा

Nagpur : न्यायालयाने नायलॉन मांजाविरोधात २०२१ मध्ये स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...