लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले - Marathi News | Premarital affair turned out to be problematic! Rupali ended her ex-boyfriend with the help of her husband | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले

Yavatmal Crime: आतिशचे रुपालीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही तो तिच्या संपर्कात होता आणि तुझ्या पतीची हत्या करून तू माझ्यासोबत रहायला ये असे म्हणत होता.  ...

मुंबई हादरली! पेन विकणाऱ्या मुलाला अज्ञाताने जमिनीवर आपटले; जी टी बी नगर स्थानकावर हल्ला - Marathi News | Shocking Mumbai Crime 11 Year Old Boy Slams on Platform at GTB Nagar Station Attempt to Murder Case Filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हादरली! पेन विकणाऱ्या मुलाला अज्ञाताने जमिनीवर आपटले; जी टी बी नगर स्थानकावर हल्ला

हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावर एका अज्ञाताने मुलाला मारहाण केल्याची घटना घडली. ...

'कांद्याच्या आड गांजाची शेती'; पोलिसांच्या छाप्यात ८० झाडे जप्त, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Hingoli Crime: Ganja Cultivation Hidden in Onion Crop Busted; Contraband Worth ₹84,000 Seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'कांद्याच्या आड गांजाची शेती'; पोलिसांच्या छाप्यात ८० झाडे जप्त, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार

शेतात कांदा की गांजा? गोरेगाव पोलिसांचा माहेरखेड्यात थरारक छापा ...

Kolhapur: एसआयटी नेमली तरी बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांच्या तपासाला गती येईना, पुरावे नष्ट होण्याचा धोका - Marathi News | Even if an SIT is appointed the investigation into the missing former Sarpanch Pilankar will not accelerate, there is a risk of evidence being destroyed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एसआयटी नेमली तरी बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांच्या तपासाला गती येईना, पुरावे नष्ट होण्याचा धोका

सव्वादोन महिन्यांनी पुन्हा तपास ...

Kolhapur Crime News: नोकरीचे आमिष दाखवून ४२ लाखांची फसवणूक, दोघे अटकेत - Marathi News | Two arrested for cheating Rs 42 lakhs on the pretext of job in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime News: नोकरीचे आमिष दाखवून ४२ लाखांची फसवणूक, दोघे अटकेत

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष ...

परभणीत दरोडा प्रकरणातील फरार आरोपीचा पोलिसांवर चाकू हल्ला; गुन्हे शाखेचे हवालदार जखमी - Marathi News | Parbhani Crime: Absconding Dacoit Attacks Policeman with Knife During Arrest in Charthana | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दरोडा प्रकरणातील फरार आरोपीचा पोलिसांवर चाकू हल्ला; गुन्हे शाखेचे हवालदार जखमी

परभणीत दरोडेखोराचा थरार, हवालदार निलेश भुजबळ जखमी ...

"भावा, चालवू नकोस"; मित्राच्या सूचनेनंतर तरुणाने हसत हसत स्वतःवर झाडली गोळी, थरार कॅमेऱ्यात कैद! - Marathi News | Smile Shoot Collapse Chilling Video Captures Man Ending Life During Live Recording | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"भावा, चालवू नकोस"; मित्राच्या सूचनेनंतर तरुणाने हसत हसत स्वतःवर झाडली गोळी, थरार कॅमेऱ्यात कैद!

दिल्लीत एका तरुणाने व्हिडीओ शूट करत असतानाच स्वतःवर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. ...

सिलिंडर चोरुन पळणाऱ्या चोरांना लागली डुलकी; शेतात झोपलेले असतानाच गावकऱ्यांनी पकडलं अन्... - Marathi News | barabanki thief arrested stealing gas cylinder from school villagers caught while sleeping in field | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिलिंडर चोरुन पळणाऱ्या चोरांना लागली डुलकी; शेतात झोपलेले असतानाच गावकऱ्यांनी पकडलं अन्...

एका सरकारी शाळेतून मिड-डे मीलचा गॅस सिलिंडर चोरीला गेला. ...