लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

लिफ्टमध्ये रोमान्स अन् अध्यक्षाच्या मुलाचा कारनामा! विवाहित महिलेचा व्हिडीओ लीक करून केली बदनामी - Marathi News | Andheri 36 Year Old Woman Files Complaint After Private Lift CCTV Footage Goes Viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिफ्टमध्ये रोमान्स अन् अध्यक्षाच्या मुलाचा कारनामा! विवाहित महिलेचा व्हिडीओ लीक करून केली बदनामी

अंधेरीच्या एका इमारतीमधील लिफ्टचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

'... तर तुझा गर्भपात करू, नाहीतर गोळ्या खाऊन मर !' पतीच्या निधनानंतर सासरच्यांकडून विचित्र वागणूक - Marathi News | '... Then we will abort you, otherwise you will die by taking pills!' Strange behavior from in-laws after husband's death | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'... तर तुझा गर्भपात करू, नाहीतर गोळ्या खाऊन मर !' पतीच्या निधनानंतर सासरच्यांकडून विचित्र वागणूक

Amravati : पतीच्या निधनानंतर आधार देण्याऐवजी, पोटातील गर्भाला संपविण्यासाठी विधवा सुनेवर अमानवीय दबाव टाकल्याची धक्कादायक घटना येथे समोर आली आहे. ...

पान खाल्ल्यावर नशा! 'कडक फुलचंद’ पानात अंमली पदार्थाचा अंश मिश्रित भुकटीचा वापर, हिंजवडीत एकाला अटक - Marathi News | Intoxication after eating leaves! Use of 'Kadak Phulchand' leaves mixed with narcotics, one arrested in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पान खाल्ल्यावर नशा! 'कडक फुलचंद’ पानात अंमली पदार्थाचा अंश मिश्रित भुकटीचा वापर, हिंजवडीत एकाला अटक

नवीन ‘कडक फुलचंद’ पानामुळे गुंगी येत असल्याच्या तक्रार येत असून हे पान खाल्ल्यावर नशा येत असल्याने त्याला ‘कडक फुलचंद’ म्हटले जात होते ...

गर्लफ्रेंडला रंग लावल्याचा राग; मित्रांनीच केली मित्राची हत्या, जिवंत अवस्थेत रेल्वे रुळावर झोपवून पळाले - Marathi News | Horror in Panipat 23 Year Old Placed Alive on Railway Track After Applying Holi Color to Friend Partner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडला रंग लावल्याचा राग; मित्रांनीच केली मित्राची हत्या, जिवंत अवस्थेत रेल्वे रुळावर झोपवून पळाले

पानीपतमध्ये रेल्वे रुळांवर सापडलेल्या एका मृतदेहाबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला. ...

जालना एसीबीची मोठी कारवाई: ५०० रुपयांची लाच स्वीकारणारा ७० वर्षीय स्टॅम्प विक्रेता जाळ्यात - Marathi News | Jalna ACB Traps 70-Year-Old Stamp Vendor for Accepting ₹500 Bribe in Gangapur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना एसीबीची मोठी कारवाई: ५०० रुपयांची लाच स्वीकारणारा ७० वर्षीय स्टॅम्प विक्रेता जाळ्यात

स्टॅम्पसाठी जादा पैसे मागणे पडले महागात; जालन्यात कारवाई. ...

मेडिकल'ला प्रवेशाच्या बहाण्याने डॉक्टरची १५ लाखांची फसवणूक, नवी मुंबईतील एकाविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल - Marathi News | Doctor cheated of Rs 15 lakhs on the pretext of medical admission, case registered in Sangli against a man from Navi Mumbai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मेडिकल'ला प्रवेशाच्या बहाण्याने डॉक्टरची १५ लाखांची फसवणूक, नवी मुंबईतील एकाविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

पैसे परत मागितले. मात्र, वेळोवेळी कापरी याने टोलवाटोलवी केली ...

नातेपुते हादरले! 'बारामतीला राहायला चल' म्हणत पत्नी अन् मेव्हण्याने केला पतीचा खून; २४ तासात आरोपी जेरबंद - Marathi News | Solapur Horror Wife and Brother in law Kill Man Over Dispute to Move City Both Arrested Within 24 Hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातेपुते हादरले! 'बारामतीला राहायला चल' म्हणत पत्नी अन् मेव्हण्याने केला पतीचा खून; २४ तासात आरोपी जेरबंद

सोलापुरात पत्नी आणि मेव्हुण्याने मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली. ...

'म्हाडा'च्या फसवणूकप्रकरणी मनवानीला अटक; काही बिल्डरांनाही अटक होण्याची शक्यता, दोन नायब तहसीलदारांची चौकशी - Marathi News | Manwani arrested in MHADA fraud case; Some builders may also be arrested, two deputy tehsildars questioned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'म्हाडा'च्या फसवणूकप्रकरणी मनवानीला अटक; काही बिल्डरांनाही अटक होण्याची शक्यता, दोन नायब तहसीलदारांची चौकशी

Mhada land fraud Case: नाशिकमध्ये म्हाडाची फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणात बिल्डर आणि इतरांनाही अटक होण्याची शक्यता आहे.  ...