लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

अशोक खरातच्या 'त्या' मंदिरात राजकीय नेत्यांच्या वाऱ्या; महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर तर ट्रस्टच्या विश्वस्त - Marathi News | Political leaders visit Ashok Kharat's 'that' temple; Women's Commission chairperson Chakankar and trustees of the trust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या 'त्या' मंदिरात राजकीय नेत्यांच्या वाऱ्या; महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर तर ट्रस्टच्या विश्वस्त

Ashok Kharat Nashik: खरात याने सुमारे १७ वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली. ...

Ashok Kharat Case: अशोक खरातचे चाळे, फाईल दोन आठवड्यांपूर्वीच CM कडे पोहोचली; आदेश निघाले अन् पोलिसांनी फिल्डिंग लावली... - Marathi News | Ashok Kharat Case Ashok Kharat's house, the file reached the CM two weeks ago; Orders were issued and the police started fielding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातचे चाळे, फाईल दोन आठवड्यांपूर्वीच CM कडे पोहोचली; आदेश निघाले अन् पोलिसांनी फिल्डिंग लावली.

Ashok Kharat Case : नाशिकमधील अशोक खरात याला काल पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत, त्याच्यावरील कारवाई पोलिसांनी गुप्त ठेवली होती. ...

वडिलांना डबा द्यायला निघालेल्या मनस्वीचा हायवाखाली चिरडून मृत्यू; ३ जणांवर गुन्हा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Tragedy: 17-Year-Old Manasvi Crushed by Highwa While Taking Food for Ailing Father; FIR Registered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडिलांना डबा द्यायला निघालेल्या मनस्वीचा हायवाखाली चिरडून मृत्यू; ३ जणांवर गुन्हा

हिरापूरमध्ये अपघात : युवतीच्या मृत्यूनंतर स्थानिकांचा संताप; पोलिस ठाण्यासमोर तीन तास ठिय्या, हायवाचालक, महापारेषण व महापारेषणच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल ...

मिझोरममध्ये अटक केलेल्या परदेशी नागरिकांबाबत मोठा खुलासा; NIA कडून तपास सुरू - Marathi News | Big revelation regarding foreign nationals arrested in Mizoram; NIA begins investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरममध्ये अटक केलेल्या परदेशी नागरिकांबाबत मोठा खुलासा; NIA कडून तपास सुरू

सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू! ...

आश्रमात कांड! २ कोटीहून अधिक बनावट नोटा जप्त; धर्म-योगाच्या नावाखाली काळा कारनामा उघड - Marathi News | In Gujarat, More than 2 crore fake notes seized in Surat ashram; Police raid on satya yog foundation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आश्रमात कांड! २ कोटीहून अधिक बनावट नोटा जप्त; धर्म-योगाच्या नावाखाली काळा कारनामा उघड

या बनावट नोटा सुरतच्या वराछा परिसरात छापण्यात आल्या होत्या आणि त्या चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती ...

नफा कमावण्याचं आमिष दाखवलं, साताऱ्यातील एका पोलिसाने सहकाऱ्यांपासून आयटी इंजिनिअरपर्यंत सगळ्यांनाच गंडवलं - Marathi News | A policeman in Satara embezzled lakhs of rupees under the pretext of making a profit | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील एका पोलिसाच्या कारनाम्याने सारेच हादरले; लाखो रुपयांना घातला गंडा

ड्यूटीवर हजर न राहता पसार; आयटी इंजिनिअरपासून पोलिसही फसले ...

Satara News: लैंगिक अत्याचारातील ‘त्या’ २४ मुलांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात, तपास अत्यंत गोपनीय सुरू - Marathi News | The recording of statements of 24 children who were victims of sexual abuse at a renowned school in Satara city has begun | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: लैंगिक अत्याचारातील ‘त्या’ २४ मुलांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात, तपास अत्यंत गोपनीय सुरू

प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू ...

घाटी रुग्णालय नियुक्तीपत्र घोटाळा: 'भांडारपाल' पदाचे बनावट पत्र घेऊन तरुण रुजू होण्यास हजर - Marathi News | Ghati Goverment Hospital Scam: Youth Arrives with Fake Appointment Letter for Storekeeper Post; FIR Registered at Begumpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालय नियुक्तीपत्र घोटाळा: 'भांडारपाल' पदाचे बनावट पत्र घेऊन तरुण रुजू होण्यास हजर

पुन्हा बनावट ऑफर लेटरचा घोटाळा, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...