लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

लव्ह मॅरेजचा थरारक अंत! नशेखोर पतीने नर्स पत्नीला इंजेक्शन टोचून संपवलं; ४ महिन्यांपूर्वी झालेला प्रेमविवाह - Marathi News | Love marriage ends in a shocking end! Drug addict husband kills nurse wife by injecting her; Love marriage that took place 4 months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेजचा थरारक अंत! नशेखोर पतीने नर्स पत्नीला इंजेक्शन टोचून संपवलं; ४ महिन्यांपूर्वी झालेला प्रेमविवाह

प्रेमविवाह करून सुखाचा संसार थाटण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण नर्सचा तिच्याच पतीने क्रूरपणे बळी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

Pune Crime : कबुतर चोरीच्या संशयातून तरुणाचा खून; अपघाताचा बनाव उघडकीस - Marathi News | Pune Crime Youth murdered on suspicion of pigeon theft; Accident faked, exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : कबुतर चोरीच्या संशयातून तरुणाचा खून; अपघाताचा बनाव उघडकीस

कबुतर चोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वानवडी परिसरात उघडकीस ...

अशोक खरातच्या बंगल्याची रात्री झाडाझडती अन् सकाळी दिसली गुढी; १८ वर्षांपूर्वी बांधले मंदिर - Marathi News | Ashok Kharat's bungalow was covered in leaves at night and a gudi was seen in the morning; The temple was built 18 years ago | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या बंगल्याची रात्री झाडाझडती अन् सकाळी दिसली गुढी; १८ वर्षांपूर्वी बांधले मंदिर

Ashok Kharat News: सिन्नर तालुक्यात खरातचे कारनामे, महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबद्दलच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.  ...

Satara: ग्रामपंचायत बैठकीत वादातून सदस्याला मारहाणीचा प्रयत्न, वालूथच्या उपसरपंचासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to beat up member over argument in Gram Panchayat meeting, case registered against 7 people including Waluth Deputy Sarpanch Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ग्रामपंचायत बैठकीत वादातून सदस्याला मारहाणीचा प्रयत्न, वालूथच्या उपसरपंचासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील तपास मेढा पोलिस करीत आहेत ...

पाण्याच्या शोधातील बिबट्या विहिरीत पडला; माहूर वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे यशस्वी सुटका - Marathi News | Mahur Wildlife Rescue: Leopard Fallen in Well Safely Rescued and Released into Forest; Swift Action by Forest Dept | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाण्याच्या शोधातील बिबट्या विहिरीत पडला; माहूर वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे यशस्वी सुटका

विहिरीच्या पाण्यात दगडावर बसलेल्या बिबट्याचा थरारक बचाव ...

वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना - Marathi News | An argument broke out and a drunk son stabbed his father in the stomach, incident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना

पित्याचा खून केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अश्विन सखाराम भावसारला अटक केली आहे. ...

Video : ५८ व्हिडिओंचा धक्कादायक दावा; पुरावे नष्ट होण्याची भीती; चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा - Marathi News | pune news Shocking claim of 58 videos; Fear of destruction of evidence; Chakankar should resign immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५८ व्हिडिओंचा धक्कादायक दावा; पुरावे नष्ट होण्याची भीती

- रूपाली चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती : रूपाली पाटील-ठोंबरे ...

"तू माझी प्रेयसी झाली नाही तर तुझा...", अशोक खरातचे कारनामे येऊ लागले समोर, महिलेवर दोन वेळा अत्याचार - Marathi News | "If you don't become my lover, then yours...", Ashok Kharat's Sexual exploits started coming to light, he abused the woman twice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तू माझी प्रेयसी झाली नाही तर तुझा...", अशोक खरातचे कारनामे येऊ लागले समोर, महिलेवर दोन वेळा अत्याचार

Ashok Kharat Nashik Video: भविष्य आणि अध्यात्माच्या आडून महिलांसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या अशोक खरात या भोंदूचे कारनामे समोर आले आहेत. त्यात त्याने अनेक महिलांना भीती घालून बळजबरी संबंध ठेवायला भाग पाडले. ...