लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड; नाशिकच्या दोन तरुणींसह महिलेला बेड्या - Marathi News | Marriage Fraud Syndicate Smashed Nashik Based Trio Arrested After Fleeing with Jewelry | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड; नाशिकच्या दोन तरुणींसह महिलेला बेड्या

Ahilyanagar Crime: लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची हतबलता ओळखून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न लावून द्यायचे आणि दोनच दिवसांत दागिने-रुपये ... ...

परभणीत मंदिर प्रकरणावरून शिंदेसेना आक्रमक; मनपा कार्यालयाची तोडफोड, बंदोबस्तात वाढ - Marathi News | Parbhani News: Shinde Shiv Sena Workers Vandalize Municipal Office Over Temple Demolition Issue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मंदिर प्रकरणावरून शिंदेसेना आक्रमक; मनपा कार्यालयाची तोडफोड, बंदोबस्तात वाढ

परभणी मनपावर शिंदेसेनेचा हल्लाबोळ: मनपा कार्यालयात पोलीस फौजफाटा तैनात ...

"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने... - Marathi News | "Your future is linked to me, marry me", Ashok Kharat said while calling her for the religious ceremony... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर", धार्मिक विधीसाठी बोलवून अशोक खरातने...

अशोक खरात याने एका महिलेवर आधी अत्याचार केले. तिला माझ्या लग्न कर म्हणत भीती घातली. इतकेच नाही, तर तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली.  ...

Ashok Kharat Case: गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले - Marathi News | Ashok Kharat Case: Even the pregnant woman and the students were not spared, Ashok Kharat's dark conspiracy exposed, investigation underway! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भवती महिला, विद्यार्थिनींसह तरुणांनाही सोडलं नाही, अशोक खरात काळे कारनामे, पोलीसही हादरले

Ashok Kharat Case Updates: स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात प्रकरणात एकमागून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

ड्रोनद्वारे शस्त्रे, पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला अन्...; 'दुबई'च्या आमिषाने तरुण करत होता नव्या दहशतवादी संघटनेसाठी काम - Marathi News | Delhi Police Special Cell Busts International Terror Module 18 Year Old Youth Arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोनद्वारे शस्त्रे, पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला अन्...; 'दुबई'च्या आमिषाने तरुण करत होता नव्या दहशतवादी संघटनेसाठी काम

पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटनेचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावला. ...

Shocking News: अवघ्या ५०० रुपयांच्या वादातून मित्राची हत्या, नेमकी घटना काय?  - Marathi News | Uttar Pradesh: Teenager Stabbed to Death by Friend Over 500 Dispute in Kanpur Dehat | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अवघ्या ५०० रुपयांच्या वादातून मित्राची हत्या, नेमकी घटना काय? 

Uttar Pradesh Kanpur Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

दारूसाठी गुन्हेगारांचा बारमध्ये राडा; १४ हजारांचे बिल बुडवले, तलवारीच्या धाकावर ५ हजार लुटले - Marathi News | Criminals clash in bar for free liquor, dunk bill of Rs 14,000, rob Rs 5,000 at swordpoint | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूसाठी गुन्हेगारांचा बारमध्ये राडा; १४ हजारांचे बिल बुडवले, तलवारीच्या धाकावर ५ हजार लुटले

जामिनावर सुटलेल्या खुनी आरोपीचा हॉटेलमध्ये धुमाकूळ; तलवार उगारत दहशत, कर्मचाऱ्यांना मारहाण ...

शेजारच्या तरुणीवर जडला जीव, डॉक्टर निलेशने पत्नी सीमाची केली हत्या, अपघात वाटावा म्हणून कार जाळली - Marathi News | Dr. Nilesh killed his wife Seema, burned the car to make it look like an accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारच्या तरुणीवर जडला जीव, डॉक्टर निलेशने पत्नी सीमाची केली हत्या, अपघात वाटावा म्हणून कार जाळली

Doctor Killed Wife Crime News : 25 वर्षाच्या तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध पत्नीला कळल्यानंतर डॉक्टर निलेश याने पत्नी सीमाची हत्या केली. अपघात वाटावा म्हणून मृतदेह कारमध्ये ठेवून ती पेटवली. ...