लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

दुधात गोळ्या टाकून बेशुद्ध केलं अन्... मुलीची मागणी कुटुंबाला पचवता आली नाही, केलं भयंकर कृत्य - Marathi News | Gujarat Honour Killing Family murdered 18 year old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुधात गोळ्या टाकून बेशुद्ध केलं अन्... मुलीची मागणी कुटुंबाला पचवता आली नाही, केलं भयंकर कृत्य

गुजरातमध्ये उच्च शिक्षणाला विरोध करत कुटुंबाने १८ वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या केली. ...

इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला? - Marathi News | What kind of anger? He killed his mother-in-law and threw 19 pieces in 19 places; why did the son-in-law become so cruel? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?

एका महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तब्बल १९ तुकडे करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक तुकडा १९ वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आला. ...

संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई - Marathi News | Unlicensed sale of medicines and fertilizers from a fertilizer manufacturing company in Chhatrapati Sambhajinagar district in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई

दोघांवर गुन्हा नोंद, कृषी विभागाची कारवाई ...

शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ  - Marathi News | Bring one hundred tolas of gold only then claim your right over your husband Married woman from Sangli harassed in Pune | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ 

पुण्यातील कुटुंबावर गुन्हा ...

कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय? - Marathi News | Wrestler Sushil Kumar gets a slap from the Supreme Court, bail cancelled, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?

Sushil Kumar News: भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिकपदक विजेता कुस्तिपटू सुशील कुमार याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या खंडपिठाने सुशील कुमार याचा जामीन रद्द केला आहे. ...

प्रेमात अंध झाली मुलगी; निवृत्त आईचे १५ तोळे सोनं, लाखोंची रोकड चोरून मित्राला दिली - Marathi News | Girl blinded by love; stole 15 tolas of gold, cash worth lakhs from retired mother and gave it to friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमात अंध झाली मुलगी; निवृत्त आईचे १५ तोळे सोनं, लाखोंची रोकड चोरून मित्राला दिली

आयुष्यभराची कमाई गेल्याने मुलीवरच गुन्हा दाखल करण्याची आईवर आली वेळ; मित्राला अटक, मुलगी पसार ...

मुलाच्या लग्नासाठी ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, कोल्हापुरात डॉक्टरांच्या फ्लॅटमध्ये भरदुपारी घरफोडी - Marathi News | 50 tolas of jewellery kept for son's wedding stolen Burglary in doctor's flat in Kolhapur in broad daylight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलाच्या लग्नासाठी ५० तोळे दागिने जपून ठेपले, चोरट्यांनी भरदिवसा लंपास केले; कोल्हापुरातील घटना

सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच नाहीत ...

बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...  - Marathi News | Dhananjay liked childhood friend's wife, even though Vijay caught them red-handed...;gave them both another chance, but... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

कर्नाटकची राजधानी, आयटी हब असलेल्या बंगळुरूमध्ये बालपणीच्या मित्राची बायको आवडली, त्यातून प्रेमाचा त्रिकोण तयार झाला आणि मित्रानेच मित्राला संपविल्याची घटना घडली आहे.  ...