लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच...  - Marathi News | Parents and husband went to work, woman called friends home and committed a crime! As soon as the crimes came to light... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

एका तरुणीने आपल्या मैत्रिणींसोबत मिळून स्वतःच्याच घरातून तिजोरीतून लाखो रुपयांचे दागिने चोरले. ...

Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या - Marathi News | Angry over saying I love you to aunty beat young man to death with hockey stick 2 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग मनात ठेवून दोन तरुणांनी हॉकी स्टिक, लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री घडली. ...

आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार - Marathi News | Drugs worth Rs 31 crore smuggled in a BMW car with Thane Municipal Corporation logo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार

भिवंडीतील रांजनोली बायपासजवळील नाशिक-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर कारवाई ...

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात; पोलिसांची सुखसागरनगरमध्ये कारवाई  - Marathi News | pune crime Two Bangladeshi girls residing illegally detained; Special police team takes action in Sukhsagarnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात; पोलिसांची सुखसागरनगरमध्ये कारवाई 

पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. दोघी घुसखोरी करून भारतात आल्याची माहिती मिळाली ...

नारायणगावात १०.२७५ किलो गांजासह आरोपीस अटक, १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | pune news accused arrested with 10.275 kg of ganja in Narayangaon, valuables worth Rs 1.32 lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारायणगावात १०.२७५ किलो गांजासह आरोपीस अटक, १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

संशयिताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोटारसायकलच्या मागील बाजूस पोत्यात भरलेला १०.२७५ किलो गांजा आढळला. ...

Kolhapur: आषाढ यात्रेसाठी सेवानिवृत्त पोलिसाकडून पैसे उकळले, इस्पुर्ली ठाण्याचे तिघे अडकले - Marathi News | Money was extorted from a retired policeman for the Ashadh Yatra, Three officers of Ispurli police station suspended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आषाढ यात्रेसाठी सेवानिवृत्त पोलिसाकडून पैसे उकळले, इस्पुर्ली ठाण्याचे तिघे अडकले

पोलिस अधीक्षकांनी घेतले फैलावर ...

आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण... - Marathi News | crime news First he took nude photos of his wife, then he forced her to have sex with his father and brother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...

Crime News : जून २०२५ मध्ये ही महिला गर्भवती राहिली, पण जुलैमध्ये तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. ...

१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्... - Marathi News | young man with a package of 14 lakhs suddenly stood in front of a model on the street, unzipped his pants and mastebuted later arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...

UP Crime News: मॉडेल कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभी होती, त्यावेळी घडला धक्कादायक प्रकार ...