लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

विनयभंगावरील क्लोजर रिपोर्ट काेर्टाने स्वीकारला - Marathi News | Court accepts closure report on molestation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनयभंगावरील क्लोजर रिपोर्ट काेर्टाने स्वीकारला

Crime News: इस्लाम जिमखान्याचे सरचिटणीस नुरुल अमीन आणि बिलियर्ड्स खेळाडू रियान आझमी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारीत मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट एस्प्लनेड न्यायालयाने स्वीकारला आहे. ...

लातूर जिल्ह्यात पाेलिसांकडून नाकाबंदी, काेम्बिंग ऑपरेशन, लाॅजचीही तपासणी, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा घेतला शाेध - Marathi News | Police conduct blockade, combing operation, inspect lodges in Latur district, search for criminals on record | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये पाेलिसांकडून नाकाबंदी, काेम्बिंग ऑपरेशन, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा घेतला शाेध

Latur News: सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पाेलिसांनी शनिवारी रात्री लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली. शिवाय, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या शाेधासाठी काेम्बिंग ऑपरेशन राबविले. ...

दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल - Marathi News | BSF jawan jumps into Ganga river while holding one and a half year old child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

मार्च महिन्यात तो १ महिन्याची सुट्टी घेऊन आला होता. त्याचवेळी पॅरालाइसिस अटॅक आल्याने त्याने ५ महिने सुट्टी वाढवली होती.  ...

सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच... - Marathi News | Brought from Surat and murdered in Mumbai; Five-year-old boy found in train toilet killed by aunt's son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उभ्या असलेल्या कुशीनगर एक्सप्रेसच्या AC कोच B2 च्या टॉयलेटमधून एका ५ वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृतदेह आढळून आला. २२ ऑगस्टला याच मुलाचे सुरतमधून अपहरण झाले होते. ...

पुण्यात सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले चोर; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला - Marathi News | pune crime news Society security guard turns thief in Pune; Property worth Rs 8,65,000 stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले चोर; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला

 गुन्ह्याचा छडा लावताना संशय सोसायटीतील सुरक्षा रक्षकावर गेला. ...

दोन खुनाच्या घटनांनी खळबळ, बीडमध्ये माय-लेकावर तर सिरसाळ्यात मेहुण्यावर गुन्हा - Marathi News | Two murders create a stir, crime against mother and son in Beed and brother-in-law in Sirsala | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन खुनाच्या घटनांनी खळबळ, बीडमध्ये माय-लेकावर तर सिरसाळ्यात मेहुण्यावर गुन्हा

दोन्हीही गुन्ह्यांत सर्व आरोपी अटक आहेत. ...

निगडी शस्त्र हातात घेऊन दहशत माजवणारा मास्क मॅन पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | pune crime police arrest masked man carrying sharp weapon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडी शस्त्र हातात घेऊन दहशत माजवणारा मास्क मॅन पोलिसांच्या ताब्यात

पिंपरीत मास्क मॅनची दहशत अशी प्रतिक्रियाही चर्चेत आलेल्या या व्हिडिओवर होऊ लागली. ...

ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकलेल्या १७ वर्षीय मुलाने संपवले जीवन - Marathi News | 17-year-old boy ends life after being addicted to online gaming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकलेल्या १७ वर्षीय मुलाने संपवले जीवन

ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे बुडाल्यामुळे नैराश्यात उचलले टोकाचे पाऊल ...