लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

पती तुरुंगात, ३० वर्षीय पत्नीचे ६७ वर्षाच्या वृद्धासोबत अफेअर, हत्या करुन पळून गेला बॉयफ्रेंड - Marathi News | Chhattisgarh 67 year old lover stabbed 30 year old girlfriend to death child also injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती तुरुंगात, ३० वर्षीय पत्नीचे ६७ वर्षाच्या वृद्धासोबत अफेअर, हत्या करुन पळून गेला बॉयफ्रेंड

छत्तीसगडमध्ये एका वृद्धाने त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली. ...

Video: भाजपा नेत्याला खेचत घेऊन गेले पोलीस; कार्यकर्ते बघतच राहिले, बलियात नेमके काय घडले? - Marathi News | Munna Singh, a BJP leader accused of attacking Goverment officer arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: भाजपा नेत्याला खेचत घेऊन गेले पोलीस; कार्यकर्ते बघतच राहिले, बलियात नेमके काय घडले?

रविवारी बलियात ही घटना घडली. भाजपा नेते मुन्ना बहादूर यांना इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ...

एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM - Marathi News | dsp tied up atm snatched by wife sons in Shivpuri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निवृत्त डीएसपींचा पैशासाठी त्यांच्याच कुटुंबाने छळ केला आहे. ...

Kolhapur: फ्रँचाईजी नावाखाली सतरा जणांना ६२ लाखांचा गंडा; जयसिंगपूरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Seventeen people were duped of Rs 62 lakhs under the name of franchisee Case registered against five people from Jaysingpur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: फ्रँचाईजी नावाखाली सतरा जणांना ६२ लाखांचा गंडा; जयसिंगपूरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल

फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा ...

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री तलवारीचा थरार; स्थानिक वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी - Marathi News | Sword clash in Chhatrapati Sambhajinagar at midnight; Two groups clash over local dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री तलवारीचा थरार; स्थानिक वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजाबाजार, कुंवारफल्ली परिसरात मध्यरात्री तलवारीचा थरार, दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी ...

Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक - Marathi News | nikki murder case brother in law rohit bhati arrested from kashana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक

Nikki Murder Case: निक्की हत्याप्रकरणात पोलिसांनी आता सासऱ्यालाही अटक केली आहे. या प्रकरणात ही चौथी अटक आहे. ...

Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली? - Marathi News | Latur Crime: 25 year old young woman body found in suitcase near tiru river in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?

Latur Crime news: लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यामध्ये ही नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये एका २५-३० वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.  ...

'रेखा गुप्ता यांच्यावर चाकूने हल्ला करणार होतो पण...'; मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्यानंतर आरोपीची चौकशीत धक्कादायक कबुली - Marathi News | Attacker had come to kill Rekha Gupta with a knife Sensational revelation in Delhi CM attack case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रेखा गुप्ता यांच्यावर चाकूने हल्ला करणार होतो पण...'; मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्यानंतर आरोपीची चौकशीत धक्कादायक कबुली

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे. ...