लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी - Marathi News | Major accident in Bulandshahr UP container hits tractor full of devotees 8 people dead 43 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी

उत्तर प्रदेशात भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरने धडक दिल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

गुरुग्राममध्ये ऑनलाइन प्रेमाचा धक्कादायक शेवट - Marathi News | Shocking end to online love in Gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुग्राममध्ये ऑनलाइन प्रेमाचा धक्कादायक शेवट

Haryana Crime News: राजधानी दिल्लीलगतच्या गुरुग्राममध्ये इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमाचा धक्कादायक शेवट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. राजेंद्र नामक २६ वर्षीय तरुणाने लग्नाच्या आठ महिन्यांनंतर पत्नीची हत्या केली. ...

सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी - Marathi News | If the in-laws were giving him so much trouble, why didn't they take the girl to her mother's house? Nikki Bhati's father's eyes filled with tears while answering | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

निक्की भाटी हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. ...

महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले... - Marathi News | Nikki used to earn 1 lakh per month; Why did she close her beauty parlor business? Father explained the reason, said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

Nikki Bhati Case : निक्की भाटी हत्या प्रकरणात पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पाठीवर सळईने चटके; मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | pune news mentally retarded person kidnapped for two and a half years; beaten with a stick on the back, case registered against both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल

गाईचा गोठा साफ करणे, सरपण आणि गवत आणणे, गाईंना पाणी पाजणे अशी कामे जबरदस्तीने करवून घेतली गेली. ...

सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक! - Marathi News | Son helped daughter-in-law burn to death; Mother-in-law arrested in Delhi's Nikki Bhati case! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!

निक्की भाटी हत्याकांडात पोलिसांना निक्कीच्या सासूला, दया भाटी हिला पोलिसांनी अटक केली आहे. ...

स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे - Marathi News | Scorpio, bullets, cash and gold; Despite giving all this, Nikki was beaten every night, sister makes shocking revelations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

हुंड्यासाठी आतापर्यंत अनेक महिलांचे बळी गेल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातही वैष्णवी हगवणे हिच्याबाबतीत असेच झाले होते, आता नोएडा येथून अशीच घटना समोर आली. ...

सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा! - Marathi News | Mother-in-law used to beat her by pulling her hair, husband took dowry...; Nikki's mother made a shocking revelation about her son-in-law! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!

Nikki Murder Case: ग्रेटर नोएडामधील कासना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या निक्की हत्या प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. ...