लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

जर्मनीत हॉटेल टाकण्याच्या बहाण्याने ५४ लाखांचा गंडा; पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime 54 lakhs embezzled on the pretext of building a hotel in Germany; Case registered against five people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर्मनीत हॉटेल टाकण्याच्या बहाण्याने ५४ लाखांचा गंडा; पाच जणांवर गुन्हा दाखल

त्या रेस्टॉरंट बारमधून कोट्यवधींचा नफा होतो. त्यामुळे आपण नवीन हॉटेल चालू करणार आहोत. ...

वेडीवाकडी दुचाकी चालवू नका’ सांगितल्याचा संताप; मोटारचालकाला बेदम मारहाण - Marathi News | pune crime Angry at being told don t ride a crazy bike Motorist beaten up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेडीवाकडी दुचाकी चालवू नका’ सांगितल्याचा संताप; मोटारचालकाला बेदम मारहाण

या मारहाणीत एकाने भार्गव यांच्या नाकावर हातातील कडे मारले. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. भार्गव यांच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ...

Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक - Marathi News | Mazgaon Murder: 28-Year-Old Killed Over Bihar Land Dispute, Three Held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक

Mumbai Mazgaon Murder: मुंबईतील डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळील माझगाव परिसरात आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलले. ...

विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणारा आराेपी जाळ्यात, दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Accused of carrying a pistol without a license caught, valuables worth Rs. 2 lakh seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणारा आराेपी जाळ्यात, दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

विनापरवाना गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आराेपीला पाेलिसांनी बुधवारी अटक केली. ...

ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे! - Marathi News | Addicted to online gaming, young man stole jewelry from home and blew 'so much' money on games! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!

सध्या ऑनलाईन गेमिंगची क्रेझ खूप वाढली आहे, पण अनेकदा ही सवय मोठे आर्थिक नुकसान घडवते. ...

लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं? - Marathi News | What is mysteries of Shahjahanpur Sachin Grover and her Family dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

बुधवारी सचिन त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही. त्यावेळी खिडकीतून आत पाहिले तेव्हा सचिन आणि शिवांगी यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. ...

बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट - Marathi News | Bappa averted the trouble! As the family went out to bring the Ganpati idol, a gas cylinder exploded in the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाप्पामुळे विघ्न टळले! गणेश मूर्ती आणण्यास कुटुंब बाहेर पडताच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट

आष्टीत घरगुती वापराच्या गॅस टाकीचा स्फोट झाला तेव्हा घरी कोणी नसल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली! ...

Kolhapur: मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तिघांना अटक, पाचगावात पूर्ववैमनस्यातून प्रकार - Marathi News | Three arrested for threatening a procession with a gun in Pachgaon kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तिघांना अटक, पाचगावात पूर्ववैमनस्यातून प्रकार

विना परवाना सिंगल बोअर बंदूकसह मुद्देमाल जप्त ...