लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Pune Crime : पुण्यात भरधाव गाड्यांचा वाद पोलिसांना धक्काबुक्की;पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Police face charges over speeding cars in Pune; Case registered against five people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव गाड्यांचा वाद पोलिसांना धक्काबुक्की;पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपीने स्कूटी व अन्य दुचाकी भरधाव चालवत असताना त्यांनी नंतर गाडी सूरज यांच्या गाडीसमोर उभी करून त्यांचा मार्ग आडवला. ...

दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं... - Marathi News | Husband catches lover and wife red-handed in Kushinagar, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...

प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या घटनेतील तिघेही उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. पती पोलीस लाईनमध्ये तैनात असतो, पत्नी कसया पोलीस ठाण्यात तर प्रियकर कॉन्स्टेबल सेवरही ठाण्यात ड्युटीवर आहे. ...

Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक - Marathi News | Tribal family beaten up, accused of going to Ganpati darshan with daughter; 9 people arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घरी गेलेल्या रागातून रोहा तालुक्यातल्या आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण करण्यात आली. ...

तिला नातं संपवायचं होतं पण...प्रियकराने संतापून आई आणि भावासमोर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या - Marathi News | When the girl broke off the relationship the young man shot her in front of the family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिला नातं संपवायचं होतं पण...प्रियकराने संतापून आई आणि भावासमोर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या

पश्चिम बंगालमध्ये १९ वर्षीय मुलीची तिच्या माजी प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. ...

बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय? - Marathi News | Police constable Shrawani Waringe jumped from the third floor in Badlapur; What was the reason? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?

बदलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  ...

कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर - Marathi News | Robbery of women by brandishing a sickle; Encounter of notorious gangster Lakhan Bhosale in Pune on the third day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर

एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्यानंतर काही महिलांनी अक्षरशः गेटवरून उड्या मारल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता ...

दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं - Marathi News | Karnataka Honor Killing Father kills daughter in Kalaburagi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं

कर्नाटकात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली असून पित्यानेच मुलीची हत्या केली. ...

भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय? - Marathi News | Former BJP MLA Nalin Kotadiya, former IPS officer and 14 others sentenced to life imprisonment; What about the builder and the Rs 12 crore case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

Former MLA Nalin Kotadiya, Jagdish Patel IPS News: गुजरातमधील भाजपचे माजी आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी आणि इतर १२ जणांना अहमदाबादमधील एसीबी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  ...