लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

शिक्रापूर एन्काउंटर; दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस अन् 'ते' ७२ तास! - Marathi News | Pune: Satara Knifepoint Robbery Accused Killed In Police Encounter In Shirur Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्रापूर एन्काउंटर; दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस अन् 'ते' ७२ तास!

Shikrapur Encounter: कसा घडला थरार? 'त्याने' पाणी पिलं अन् नंतर कॅमेऱ्याकडे बघितलं... ...

Sangli: अंकलीत कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह सापडला - Marathi News | Body of woman who jumped into Krishna river found in Ankli Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अंकलीत कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हजारे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले ...

Ratnagiri: मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; प्रियकरासह तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यत कोठडी - Marathi News | Police have arrested Bhakti Mayekar's boyfriend and two of his accomplices in the murder case of Mirjole in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; प्रियकरासह तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यत कोठडी

टॅटूमुळे पटली ओळख ...

'टीनएज'मधील एकतर्फी प्रेम की धोकादायक वेड? - Marathi News | One-sided love or dangerous obsession in 'Teenage'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'टीनएज'मधील एकतर्फी प्रेम की धोकादायक वेड?

Nagpur : अल्पवयीन मुलांचे बिघडलेले वर्तन अन् पालकांचे दुर्लक्ष आपण आपल्या मुलांना वेळ, समज आणि आधार देत आहोत का? ...

Pune Crime : मानसिक त्रास, ब्लॅकमेलिंग अन्...;तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Pune Crime Mental harassment, blackmailing and Married woman takes extreme step after being fed up with young man's harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानसिक त्रास, ब्लॅकमेलिंग अन्...; तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

विवाहानंतर तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. यानंतर पाटीलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. ...

अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार  - Marathi News | A tax notice of Rs 141 crore was issued to a grocery shopkeeper; A shocking incident came to light during the investigation at UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 

सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पॅन कार्ड वापरून फसवणूक झाल्याचा आरोप आहे असं पोलिसांनी सांगितले. ...

Pune Crime : पुण्यात भरधाव गाड्यांचा वाद पोलिसांना धक्काबुक्की;पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Police face charges over speeding cars in Pune; Case registered against five people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव गाड्यांचा वाद पोलिसांना धक्काबुक्की;पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपीने स्कूटी व अन्य दुचाकी भरधाव चालवत असताना त्यांनी नंतर गाडी सूरज यांच्या गाडीसमोर उभी करून त्यांचा मार्ग आडवला. ...

दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं... - Marathi News | Husband catches lover and wife red-handed in Kushinagar, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...

प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या घटनेतील तिघेही उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. पती पोलीस लाईनमध्ये तैनात असतो, पत्नी कसया पोलीस ठाण्यात तर प्रियकर कॉन्स्टेबल सेवरही ठाण्यात ड्युटीवर आहे. ...