लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय? - Marathi News | Police constable Shrawani Waringe jumped from the third floor in Badlapur; What was the reason? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?

बदलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  ...

कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर - Marathi News | Robbery of women by brandishing a sickle; Encounter of notorious gangster Lakhan Bhosale in Pune on the third day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर

एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्यानंतर काही महिलांनी अक्षरशः गेटवरून उड्या मारल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता ...

दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं - Marathi News | Karnataka Honor Killing Father kills daughter in Kalaburagi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं

कर्नाटकात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली असून पित्यानेच मुलीची हत्या केली. ...

भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय? - Marathi News | Former BJP MLA Nalin Kotadiya, former IPS officer and 14 others sentenced to life imprisonment; What about the builder and the Rs 12 crore case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

Former MLA Nalin Kotadiya, Jagdish Patel IPS News: गुजरातमधील भाजपचे माजी आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी आणि इतर १२ जणांना अहमदाबादमधील एसीबी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  ...

पहिल्या पत्नीला जास्त वेळ द्यायचा; दुसऱ्या पत्नीने झोपेतच दाबला गळा... - Marathi News | UP Crime: husband giving more time to fist wife, second wife killed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिल्या पत्नीला जास्त वेळ द्यायचा; दुसऱ्या पत्नीने झोपेतच दाबला गळा...

UP Crime : या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले. ...

विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश - Marathi News | Four more arrested in Virar building accident case; Landlord also included | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश

विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली होती. ...

५१० कोटींचे दान देण्याची घोषणा करणाऱ्या बिल्डरला पत्नीसह अटक; फसवणुकीनंतर हॉटेलमध्ये लपला होता - Marathi News | Businessman who announced Rs 510 crore for Banke Bihari Corridor arrested along with his wife in fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५१० कोटींचे दान देण्याची घोषणा करणाऱ्या बिल्डरला पत्नीसह अटक; फसवणुकीनंतर हॉटेलमध्ये लपला होता

उत्तर प्रदेशात कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपी आणि त्याच्या पत्नीला जयपूरच्या महागड्या हॉटेलमधून अटक करण्यात आली. ...

बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या  - Marathi News | Bank fraud accused disguised himself as a businessman, police caught him after nine years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

मुंबईतील मिरी रोड येथील घटना. ...