लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु - Marathi News | Musician Jyoti Goswami arrested in Zubeen Garg death investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात पोलिसांनी संगीतकार शेखर ज्योती गोस्वामीला अटक केली. ...

बीड हादरले! वाढदिवस साजरा करताना वाद, रागात तरुणाच्या छातीत चाकू खुपसला - Marathi News | Beed Crime shaken! Future engineer stabbed to death, law and order issue on the agenda | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले! वाढदिवस साजरा करताना वाद, रागात तरुणाच्या छातीत चाकू खुपसला

Beed Crime: बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागातील घटनेने खळबळ; आरोपी अर्ध्या तासात जेरबंद ...

'साहेब, मला वाचवा!'; खदानीतून तरुणीची आर्त हाक, होमगार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण - Marathi News | 'Sir, save me!'; A young woman's cry from the mine, the home guard risked his life to save her | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'साहेब, मला वाचवा!'; खदानीतून तरुणीची आर्त हाक, होमगार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

होमगार्डचे धाडस आले कामी; पोलिसांना मदतीसाठी हाक देणाऱ्या तरुणीचा वाचला जीव ...

Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक - Marathi News | crime News in indore ex partner hit girlfriend activa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एक तरुण त्याच्या एक्टिव्हाने एका तरुणीला जाणूनबुजून धडक देत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

मनपा घर पाडणार, धास्तीने तरुणाने जीवन संपवलं; मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचे रस्तारोको - Marathi News | Man ends life over fear of municipal house demolition; Body on road, relatives and citizens block traffic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा घर पाडणार, धास्तीने तरुणाने जीवन संपवलं; मृतदेह रस्त्यावर ठेवत नागरिकांचे रस्तारोको

'मनपाने घेतला निर्दोष बळी!' म्हणत जोपर्यंत आयुक्त येत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही, अशी आंदोलकांनी घेतली भूमिका ...

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर

पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये कथित ड्रग्स पार्टी प्रकरणी खेवलकर यांना अटक झाली होती ...

Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही - Marathi News | A company selling medicines showed cement sales in Kolhapur even the CA could not detect the tax manager's forgery. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही

एम.कॉम. पास असलेला मयांक पटेल याने काही कंपन्यांना औषधे विकल्याचे कागदोपत्री दाखवले ...

पोलिस ठाण्यामध्येच चोरी होत असेल तर कुठे जावे? २०२१ चा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यातून चोरी - Marathi News | Where should I go if there is a theft in the police station itself? 2021 complaint form Theft from the police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस ठाण्यामध्येच चोरी होत असेल तर कुठे जावे? २०२१ चा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यातून चोरी

Nagpur : सर्वसाधारणतः महत्त्वाचा ऐवज किंवा कागदपत्रांची चोरी झाल्यानंतर कुठलाही व्यक्ती पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेते व तक्रार नोंदविते. मात्र जर पोलिस ठाण्यातीलच दस्तऐवजाची चोरी झाली तर...? ...