लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

ऑनलाईन गेमचं व्यसन! घरातील दागिने चोरताना आईनं पाहिलं; संतापलेल्या मुलानं पुढं जे केलं ते भयंकर! - Marathi News | Shocking Murder in Lucknow: Son Kills Mother for Catching Him Stealing Jewelry to Pay Off Online Gaming Debts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन गेमचं व्यसन! दागिने चोरताना आईनं पाहिलं; संतापलेल्या मुलानं पुढं जे केलं ते भयंकर!

ऑनलाइन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कर्जात बुडालेल्या गेलेल्या एका तरुणाने घरात चोरी करताना अडथळा आणणाऱ्या आपल्या आईची निर्घृण हत्या केली. ...

ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश - Marathi News | 154 crimes registered in the department under the Atrocities Act! Instructions to allocate a fund of Rs 2.5 crore for financial assistance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी : गुन्ह्यांचा तपासाला प्राधान्य देण्याचे निर्देश ...

ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले - Marathi News | UP Crime Online gaming addiction; Son stabs mother with screwdriver, crushes head with cylinder to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; मुलाने आईला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकले, सिलेंडरने डोके चिरडून ठार मारले

या घक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

'दीड किलो सोने लुटले..' सराफा व्यावसायिकाचा लुटेचा बनाव पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा, स्वतःवरच केला चाकूचा वार - Marathi News | 'One and a half kilos of gold looted..' Bullion merchant's fake robbery would put the story of the picture to shame, he stabbed himself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दीड किलो सोने लुटले..' सराफा व्यावसायिकाचा लुटेचा बनाव पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा, स्वतःवरच केला चाकूचा वार

दोन कोटींच्या इन्शुरन्ससाठी झोल : रेल्वे पोलिसांनी केली पोलखोल ...

युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार... - Marathi News | Uttar Pradesh's Police officer Anuj Chaudhary shot; Accused killed on the spot in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीतील दबंग पोलिस अधिकारी अनुज चौधरींना लागली गोळी; चकमकीत आरोपी ठार...

संभल हिंसाचारादरम्यान अनुज चौधरी चर्चेत आले होते. ...

गुटख्याची गटारगंगा ! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई ; ३ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized! Police action on Badnera road; Gutkha worth 3 lakhs seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुटख्याची गटारगंगा ! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई ; ३ लाखांचा गुटखा जप्त

गुटख्याच्या ट्रकमागे ‘बडनेरा कनेक्शन’ : दोन जणांविरुद्ध गुन्हा ...

अख्खे गाव हळहळले ! तीन मित्रांचा संशयास्पद मृत्यू ; साक्षगंधाच्या कार्यक्रमातुन जेवण करून निघाले आणि.. - Marathi News | The whole village was shocked! The suspicious death of three friends; They left the Engagement program after having dinner and.. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अख्खे गाव हळहळले ! तीन मित्रांचा संशयास्पद मृत्यू ; साक्षगंधाच्या कार्यक्रमातुन जेवण करून निघाले आणि..

Gondia : देवरी तालुक्यातील पुराडा येथील तीन तरुणांचा गावालगतच्या गदाईबोडीत मृतदेह आढळून आल्याची घटना ५ आक्टोबर रोजी रात्री ११ वाजता उघडकीस ...

"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Sharad Pawar expressed his fear that the attack on Chief Justice Gavai is a wake-up call for the india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar on BR Gavai Attack: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलांने बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.  ...