आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
अवघ्या ११ महिन्यांत प्रेमविवाहाचा शेवट ...
लग्नानंतरही एक्स-बॉयफ्रेंडला भेटत राहणे एका विवाहित तरुणीच्या जीवावर बेतले. ...
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि त्यांच्या मुलाविरुद्ध २० एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांनी शंभराहून अधिक लोकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...
रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. ...
तक्रारदार वकील यांनी ३ ऑक्टोबर रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. तक्रारदार वकील हे प्रतिष्ठित व्यक्ती असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ...
Honeytrap News: गेल्या काही काळापासून हनिट्रॅपच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. दरम्यान, गुजरातमधील जुनागड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निवृत्त अधिकाऱ्याला महिलेने ऑनलाइन हनिट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. ...
MP Man Attacks Wife News: चारित्र्यावर संशय घेऊन एका व्यक्तीने आपल्या पत्नीला रस्त्यात अडवून तिचे नाक कापले ...
ऑनलाइन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कर्जात बुडालेल्या गेलेल्या एका तरुणाने घरात चोरी करताना अडथळा आणणाऱ्या आपल्या आईची निर्घृण हत्या केली. ...