लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार - Marathi News | aagra birthday surprise gift from bhabhi she hit sister in law 50 times frying pan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार

एका वहिनीने तिच्या नणंदेला वाढदिवसाचे 'सरप्राईज गिफ्ट' दाखवण्याच्या बहाण्याने आधी खोलीत नेलं आणि नंतर तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली ...

टोळीयुद्धातून खून करून झारखंडमधून पळाले; कोल्हापुरातील शिये येथे मित्राकडे लपलेल्या दोघांना अटक - Marathi News | Murdered in gang war fled Jharkhand Two arrested hiding with friend in Shiye Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टोळीयुद्धातून खून करून झारखंडमधून पळाले; कोल्हापुरातील शिये येथे मित्राकडे लपलेल्या दोघांना अटक

एलसीबीची कारवाई, बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले ...

साहेब, आम्ही अविनाशची हत्या केलीय; २ मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, बारामतीत उडाली खळबळ... - Marathi News | Three people had an argument at a liquor party; 2 friends beat one to death with a stone, shocking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेब, आम्ही अविनाशची हत्या केलीय; २ मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, बारामतीत उडाली खळबळ...

दोघे भानावर आल्यावर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

Beed Crime: ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक - Marathi News | Beed: Stones pelted at OBC leader Mangesh Sasane's car by unknown persons | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक

Beed Crime: धारूर पोलिस ठाण्यात दोन हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल ...

धक्कादायक!, वर्षात दीड हजारांवर आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यात चिंताजनक स्थिती - Marathi News | Over 1500 suicides per year in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक!, वर्षात दीड हजारांवर आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यात चिंताजनक स्थिती

बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले ...

क्लासमध्ये किरकोळ वादातून चाकूने सपासप वार; दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, पुण्यातील भयानक घटना - Marathi News | A 10th grade student was stabbed repeatedly over a minor dispute; a horrific incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्लासमध्ये किरकोळ वादातून चाकूने सपासप वार; दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, पुण्यातील भयानक घटना

एकाच शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे खासगी क्लासमध्ये किरकोळ वाद झाले, त्यामध्ये एकाने दुसऱ्यावर चाकूने सपासप वार केले ...

Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार - Marathi News | Pune Crime: Bloody clash in coaching class! attack on students while Teacher teaching; one dies; attacker absconds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू

Rajgurunagar Crime: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये विद्यार्थ्यांमधील वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात शिक्षक शिकवत असताना भांडण झाले, त्यातूनच धारदार शस्त्राने वार करण्यात आले.  ...

Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा? - Marathi News | Gang of goons in Kandivali! Policemen grabbed by the collar, pulled the uniform and beat up the police; What caused the ruckus? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?

Kandivali Police Attack: मुंबईतील कांदिवलीमध्ये पोलिसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.  ...