लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

'नमो भारत'मध्येच लैंगिक संबंध ठेवलेल्या कपल विरोधात FIR, किती होऊ शकते शिक्षा? - Marathi News | FIR against couple who had sex in Namo Bharat train how much punishment can be given | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'नमो भारत'मध्येच लैंगिक संबंध ठेवलेल्या कपल विरोधात FIR, किती होऊ शकते शिक्षा?

धावत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या मुलगा-मुलीसह हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश असून, त्याला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...

नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार? - Marathi News | 'That' obscene act in Namo Bharat train will cost a lot! FIR against youth; How much punishment will there be? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?

रेल्वेतील अश्लीलता आली अंगलट! नमो भारत ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या प्रेमी युगुलावर एफआयआर दाखल. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या कर्मचाऱ्याचीही हकालपट्टी. ...

‘मी अधिकारी आहे’ सांगून मेडिकल चालकाकडे २० हजारांची मागणी; तोतया निरीक्षकाला बेड्या - Marathi News | pune crime Impersonator of Food and Drug Department arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी अधिकारी आहे’ सांगून मेडिकल चालकाकडे २० हजारांची मागणी; तोतया निरीक्षकाला बेड्या

- एका सीएनजी पंपावर हा व्यक्ती त्याच्या वॅगनआर वाहनाला गॅस भरून घेत असल्याचे दिसून आले. सगळ्यांनी त्याला घेरले. ...

सॉफ्टवेअर इंजिनीअरनं बँकर पत्नीवर 4 गोळ्या झाडल्या, मग स्वतःच पोलीस ठाण्यात केलं सरेंडर! नेमकं प्रकरण काय...? - Marathi News | bengaluru Software engineer fired 4 bullets at banker's wife, then surrendered himself at the police station! What's the real story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सॉफ्टवेअर इंजिनीअरनं बँकर पत्नीवर 4 गोळ्या झाडल्या, मग स्वतःच पोलीस ठाण्यात केलं सरेंडर! नेमकं प्रकरण काय...?

यानंतर, पोलिसांनी बीएनएस (BNS)च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला आहे. ...

जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईचा बडगा, नमुने जप्त, भंडारा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात - Marathi News | Action against adulterated Bhandara in Jejuri, samples seized, tempo transporting Bhandara seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईचा बडगा, नमुने जप्त, भंडारा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात

या घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गंभीर चिंता व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. ...

पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक - Marathi News | Came as a guest, fled with jewellery worth lakhs; Woman arrested in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक

लग्न समारंभात नातेवाईक बनून घुसणारी एका धूर्त महिलेला बंगलुरु पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मॅरेज हॉलमधून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या महिलाकडून ३२ लाख रुपयांच्या किमतीचे २६२ ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...

कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर! - Marathi News | Codeine cough syrup smuggling mastermind Shubham Jaiswal gets Rs 50,000 reward; Now bulldozer will run over his property! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!

कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम आता ५० हजारांचे इनाम घोषित करण्यात आले असून त्याच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरणार आहे. ...

३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं - Marathi News | 30 years of marriage, a moment of anger, and what was lost; Suspicious husband brutally kills wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं

संशय माणसाचा कसा घात करतो, याचे हे भीषण उदाहरण आहे. ३० वर्षांचे नाते एका क्षणात संपले आणि एक हसते-खेळते कुटुंब उध्वस्त झाले. ...