लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

पुण्यातील पत्की दुहेरी खून खटल्यातील आरोपींची अखेर १५ वर्षांनी निर्दोष मुक्तता - Marathi News | Accused in Pune's Patki double murder case finally acquitted after 15 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पत्की दुहेरी खून खटल्यातील आरोपींची अखेर १५ वर्षांनी निर्दोष मुक्तता

या प्रकरणामध्ये ओळख परेड ही सुमारे ५-६ महिन्यांनी झाली व गुन्ह्यातील चोरलेल्या दागिन्याची ओळख परेड देखील झाली नाही, तसेच साक्षीदाराची नजर कमजोर होती ...

'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली... - Marathi News | Rahul Gandhi : 'I want to meet Prime Minister Modi', Unnao rape victim told Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...

Rahul Gandhi Met Unnao Victim: उन्नाव प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगरला जामीन मिळाल्याने राहुल गांधी संतप्त झाले. ...

श्रीमंतीचा माज अन् कायद्याचा अपमान; मुलाच्या वाढदिवशी रस्ता रोखून फटाके फोडणाऱ्या उद्योजकाला पोलिसांनी शिकवला धडा - Marathi News | Gujarat businessman was arrested for blocking the road and setting off firecrackers for his son birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीमंतीचा माज अन् कायद्याचा अपमान; मुलाच्या वाढदिवशी रस्ता रोखून फटाके फोडणाऱ्या उद्योजकाला पोलिसांनी शिकवला धडा

मुलाच्या वाढदिवसासाठी रस्ता अडवून फटाके फोडणाऱ्या उद्योजकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...

आईची अब्रू लुटताना रडणाऱ्या बाळाचे नाक दाबून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशी; सात वर्षांनी न्याय - Marathi News | Man who killed crying baby by squeezing his nose to rape mother sentenced to death; Justice after seven years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आईची अब्रू लुटताना रडणाऱ्या बाळाचे नाक दाबून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशी; सात वर्षांनी न्याय

सात वर्षांनी न्याय: मुलचेरा तालुक्यातील घटना, अहेरी सत्र न्यायालयाचा निर्णय ...

Sangli: अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले, नातेवाईकांचा शोध सुरु - Marathi News | the body of an unidentified woman was mutilated by stray dogs In Takali village of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले, नातेवाईकांचा शोध सुरु

मृत महिला स्थानिक नसल्याचा संशय असून तिचा मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला ...

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : ‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा - Marathi News | Mundhwa land deal case It is revealed that ‘Officeboy’ signed as a partner of Amedia Company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ऑफिसबॉय’नेच अमेडिया कंपनीचा पार्टनर म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचा खुलासा

- शीतल तेजवानीच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ ...

VIP दर्शनासाठी तरुण बनला तोतया 'IAS' अधिकारी; वडिलांनी पोलिसांचे पाय धरले तरी गजाआड - Marathi News | Young man impersonates 'IAS' officer for VIP visit; Police arrested him even though his father held his feet | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :VIP दर्शनासाठी तरुण बनला तोतया 'IAS' अधिकारी; वडिलांनी पोलिसांचे पाय धरले तरी गजाआड

तुळजाभवानी मंदिरात बनावट आयडीसह दर्शनाचा डाव सुरक्षा यंत्रणेने उधळला ...

Beed: संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | Santosh Deshmukh's murder case: Conviction of accused after 21 hearings; Know the complete sequence of events | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्याप्रकरण; वाल्मीक कराडसह सात आरोपींवर दोषारोप निश्चित; जिल्हा न्यायालयात होणार ८ जानेवारीला पुढील सुनावणी ...