लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले? - Marathi News | 29 kg gold, cash, DRI busted a racket; Where was the action taken, how many crores were found in the raid? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?

महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली. सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा डीआरआयने पर्दाफाश केला.  ...

'तुला कुणी तरी करणी केली..' भीती दाखवून मांत्रिकाने शिक्षित तरुणाला फसविले - Marathi News | 'Someone did something to you..' The sorcerer deceived the educated young man by showing fear | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तुला कुणी तरी करणी केली..' भीती दाखवून मांत्रिकाने शिक्षित तरुणाला फसविले

Nagpur : 'तुला भूतबाधा झाली आहे, ही बाधा उतरविली नाही तर मोठे संकट येईल', अशी भीती दाखवून एका तरुणास १ लाख ४५ हजार ५०० रुपयांनी गंडविणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकास वेलतूर (ता. कुही) पोलिसांनी अटक केली. ...

Beed Crime: गोळ्या झाडून मजूराचा खून करणाऱ्या आरोपीचा चार पथकांकडून शोध सुरू - Marathi News | Beed Crime: Four teams are searching for the accused who shot and killed a laborer | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: गोळ्या झाडून मजूराचा खून करणाऱ्या आरोपीचा चार पथकांकडून शोध सुरू

गोळ्या झाडून आरोपी विशाल संजय सूर्यवंशी फरार झाला होता. त्याचा शोध चार पथकांकडून घेतला जात आहे. ...

परभणीत कोंबिंग ऑपरेशन; मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर दीडशे फरार आरोपी गजाआड - Marathi News | Combing operation in Parbhani; 150 absconding accused arrested in the backdrop of municipal elections | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कोंबिंग ऑपरेशन; मनपा निवडणुक पार्श्वभूमीवर दीडशे फरार आरोपी गजाआड

परभणी जिल्ह्यात पोलिसांचे गुरुवारी पहाटे कोंबिंग ऑपरेशन ...

अपघात नाही, तर हत्या; त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अपघाताचा बनाव उघड; एका वर्षापूर्वीच्या वादाचा असा घेतला सूडाचा बदला - Marathi News | Not an Accident but Cold Blooded Murder Trimbakeshwar Police Unmask Deadly Plot Behind November 26 Crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघात नाही, तर हत्या; त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अपघाताचा बनाव उघड; एका वर्षापूर्वीच्या वादाचा असा घेतला सूडाचा बदला

एक वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून विष्णू गांगुर्डे यांचा पाठलाग केला होता. ...

आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; आनंदनगर भागात तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution in the name of Ayurvedic treatment center; Case registered against three in Anandnagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; आनंदनगर भागात तिघांवर गुन्हा दाखल

आयुर्वेदिक उपचार केंद्रात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली असता बनावट ग्राहक पाठवून खात्री केली होती ...

दीर-भावजयीच्या प्रेमात अडसर; पुतण्याचा चुलत्याने काढला काटा, तीन दिवसांनी मृतदेह सापडला - Marathi News | hurdel in affaire of Brother-in-law and sister-in-law; nephew's killed by uncle, body found three days later | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दीर-भावजयीच्या प्रेमात अडसर; पुतण्याचा चुलत्याने काढला काटा, तीन दिवसांनी मृतदेह सापडला

खून करून चुलता गावात जाऊन काहीच घडले नाही अशा आविर्भावात वागला ...

PMC Election 2026: निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० उमेदवार - Marathi News | PMC Election 2026 Crowd of people with criminal background in the election fray 60 candidates with serious criminal records in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० जण

PMC Election 2026 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडू नये, यासाठी पोलीस सतर्क असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे ...