लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Beed Crime: मजुराचा खून करणारा आरोपी पाच दिवसांनंतर जेरबंद; सावळेश्वर शिवारातून घेतले ताब्यात - Marathi News | Beed: Accused of murdering laborer arrested after five days; taken into custody from Sawaleshwar Shivara | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: मजुराचा खून करणारा आरोपी पाच दिवसांनंतर जेरबंद; सावळेश्वर शिवारातून घेतले ताब्यात

Beed Labour Murder: बीड शहरापासून हद्दवाढ झालेल्या अंकुशनगर भागातील साई-पंढरी लॉन्स व मंगल कार्यालयाच्या समोर मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाइपलाइन दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. ...

१७ वर्षीय मुलीला फसवून मागितला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोहचला डायरेक्ट मामाच्या फोनवर - Marathi News | A 17-year-old girl was tricked into asking for 'that' video; After it went viral on social media, it reached her uncle's phone directly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ वर्षीय मुलीला फसवून मागितला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोहचला डायरेक्ट मामाच्या फोनवर

Amravati : एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तथा तिला भीती दाखवून तिचा विवस्त्र व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना नांदगाव पेठ येथे उघडकीस आली आहे. ...

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले; बिडकरांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की, ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Went to wish genesh bidkar a happy birthday; ran over and pushed him, case registered against 5 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले; बिडकरांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की, ५ जणांवर गुन्हा दाखल

आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द उच्चारले, शिवीगाळ केली तसेच गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला ...

चालता-बोलता खून, जीवघेणे हल्ले; जालन्यातील गुंडगिरी, दादागिरीला जबाबदार कोण ? - Marathi News | Murders, fatal attacks; Who is responsible for the hooliganism and bullying in Jalna? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालता-बोलता खून, जीवघेणे हल्ले; जालन्यातील गुंडगिरी, दादागिरीला जबाबदार कोण ?

२०२४ पेक्षा २०२५ मध्ये वाढले गुन्हे : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप ...

किडनी रॅकेटला नवा द्विस्ट ! डॉ. कृष्णाचा जामीन अर्ज मागे; सहआरोपी गोविंद सामीला ट्रान्झिट बेल - Marathi News | Kidney racket gets new twist! Dr. Krishna's bail application withdrawn; Co-accused Govind Sami gets transit bail | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किडनी रॅकेटला नवा द्विस्ट ! डॉ. कृष्णाचा जामीन अर्ज मागे; सहआरोपी गोविंद सामीला ट्रान्झिट बेल

Chandrapur : किडनी विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. कृष्णा याने सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज अखेर स्वतःहून मागे घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ...

संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू  - Marathi News | Outrageous! Daughter found in 'undressed' state with boyfriend and furious family beats her to death; both die | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू 

आपल्या २० वर्षांच्या मुलीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी दोघांना इतकी मारहाण केली की.. ...

मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन - Marathi News | Big news! Parabhani's contempt of the Constitution case accused Datta Pawar ended his life after being released on bail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन

जामिनावर सुटल्यानंतर चारच दिवसांत संपवले आयुष्य; स्वतःच्या घरात घेतला गळफास ...

'मुलाला पायलट बनवतो', म्हणत १३ लाख हडपले; नागपूर-अकोल्याच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 13 lakhs snatched saying 'I will make your son a pilot'; Case registered against scammers from Nagpur-Akolya | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मुलाला पायलट बनवतो', म्हणत १३ लाख हडपले; नागपूर-अकोल्याच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

फिर्याद मागे घेण्यासाठी नागपूर-अकोल्याच्या भामट्यांकडून जीवे मारण्याची धमकी. ...