लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बदला घेण्यासाठी अख्खं कुटुंब बनवत होतं बॉम्ब; भीषण स्फोटात गुन्हेगारासह आईचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद - Marathi News | Bhubaneswar Blast Revenge Gone Wrong Mother Son Duo Killed in Massive Blast While Making Bombs on Rooftop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदला घेण्यासाठी अख्खं कुटुंब बनवत होतं बॉम्ब; भीषण स्फोटात गुन्हेगारासह आईचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

भुवनेश्वरमध्ये एअरफील्ड परिसरात राहणारा शाहनवाज मलिक हा त्याच्या घराच्या छतावर बॉम्ब बनवत होता. ...

पुण्यात भाजप- काँग्रेसचा राडा; इथून पुढे आंदोलनाला परवानगी मिळणार नाही, आयुक्तांचा मोठा निर्णय - Marathi News | Big BJP-Congress rally in Pune; No permission will be given for the protest from now on, Commissioner's big decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजप- काँग्रेसचा राडा; इथून पुढे आंदोलनाला परवानगी मिळणार नाही, आयुक्तांचा मोठा निर्णय

पुणे शहरात अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल ...

Satara: शिक्षकाचा विद्यार्थिनीवर जडला जीव, व्हॅलेंटाईन डेला केलं प्रपोज; म्हणाला,""रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर..." - Marathi News | Satara: Teacher falls in love with student, proposes on Valentine's Day; says, "On WhatsApp at 3 am..." | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शिक्षकाचा विद्यार्थिनीवर जडला जीव, व्हॅलेंटाईन डेला केलं प्रपोज; म्हणाला,""रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर..."

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गातून बाहेर बोलावलं आणि तिचा बळजबरी हात धरत प्रपोज केलं. या प्रकाराने विद्यार्थिनी घाबरली आणि वर्गात गेली. आईवडिलांना तिने ही याबद्दल सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.  ...

ट्रक ड्रायव्हरशी अफेअर, अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काढला काटा; 'असा' झाला रक्तरंजित शेवट - Marathi News | husband murder over affair with truck driver lover absconding sultanpur killer wife arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रक ड्रायव्हरशी अफेअर, अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काढला काटा; 'असा' झाला रक्तरंजित शेवट

एका पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली आहे. ...

गोदावरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांना धक्का! - Marathi News | Body of missing youth found in Godavari; Parents shocked by death of only son! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदावरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांना धक्का!

शुक्रवारपासून घरातून बेपत्ता तरुणाचा रविवारी सकाळी जुने कायगाव येथे आढळला मृतदेह ...

मैत्रीला काळिमा! पतीच्या जीवाभावाच्या मित्रासोबत पत्नीचे सूत जुळले; दोघांनी मिळून अमितला असे संपवले की... - Marathi News | A stain on friendship! The wife's thread was tied with the friend of her husband's soulmate; Together they killed Amit in such a way that... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रीला काळिमा! पतीच्या जीवाभावाच्या मित्रासोबत पत्नीचे सूत जुळले; दोघांनी मिळून अमितला असे संपवले की...

ज्या मित्राला आपला मानून घराची दारे उघडली, त्यानेच विश्वासघाताचा कळस गाठत मित्राच्या संसाराची राखरांगोळी केली आहे. ...

"तिच्यासाठी घर सोडलं, आज तिनेच मला सोडलं..."; सासू-जावयाच्या गाजलेल्या प्रेमप्रकरणात नवा ट्विस्ट! - Marathi News | "I left home for her, today she left me..."; A new twist in the famous love affair between mother-in-law and son-in-law! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिच्यासाठी घर सोडलं, आज तिनेच मला सोडलं..."; सासू-जावयाच्या गाजलेल्या प्रेमप्रकरणात नवा ट्विस्ट!

ज्या सासू-जावयाच्या प्रेमप्रकरणाने १० महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात खळबळ माजवली होती, या कहाणीत आता एक असे धक्कादायक वळण आले आहे की ऐकणाऱ्यांचेही डोळे विस्फारतील. ...

लातुरात दिल्लीची 'केबल गँग' जेरबंद; 'BSNL'चे लाखोंचे केबल चोरताना तिघांना रंगेहात पकडले - Marathi News | Latur Police Bust Delhi-Based Cable Theft Gang; Three caught red-handed while stealing BSNL's underground cable worth lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दिल्लीची 'केबल गँग' जेरबंद; 'BSNL'चे लाखोंचे केबल चोरताना तिघांना रंगेहात पकडले

"लातूरच्या भरवस्तीत दिल्लीच्या चोरांचा थरार!" भूमिगत केबलवर डल्ला मारणारी टोळी रंगेहात पकडली ...