लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बहिणीला आधार दिल्याच्या रागातून दाजीकडून मेहुणीवर जीवघेणा हल्ला - Marathi News | pimpari-chinchwad crime news sister-in-law fatally attacks sister-in-law in anger over support for sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीला आधार दिल्याच्या रागातून दाजीकडून मेहुणीवर जीवघेणा हल्ला

- या कारणावरून चिडलेल्या समाधान याने महिलेला लोखंडी रॉडने दोन्ही पायांवर मारहाण केली ...

नराधम चुलत्याचे क्रौर्य! १३ महिन्यांच्या पुतणीचा गळा आवळून केले सात तुकडे - Marathi News | Dharashiv Crime, 13-month-old niece was strangled and cut into seven pieces by uncle, incident in Tulapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नराधम चुलत्याचे क्रौर्य! १३ महिन्यांच्या पुतणीचा गळा आवळून केले सात तुकडे

तुळजापूर तालुक्यात खळबळजनक घटना! ...

Pune Crime : बारामतीत पाण्याच्या टाकीत लपविलेला २ कोटी ३५ लाखांचा ४७० किलो गांजा जप्त - Marathi News | Pune Crime 470 kg of ganja worth Rs 2.35 crores hidden in a water tank seized in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : बारामतीत पाण्याच्या टाकीत लपविलेला २ कोटी ३५ लाखांचा ४७० किलो गांजा जप्त

पोलिस नाकाबंदीच्या भीतीने गांजा टाकून आराेपी फरार  ...

भाजपाच्या महिला नेत्याच्या लेकीकडून श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान, बदलापूरात तणाव, गुन्हा दाखल, पक्षाने केली कारवाई - Marathi News | BJP woman leader's daughter makes provocative statement about Shri Ram, tension in Badlapur, case registered, party takes action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या महिला नेत्याच्या लेकीकडून श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान, बदलापूरात तणाव, गुन्हा दाखल

Badlapur News: भाजपाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान करून त्याच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने शनिवारी बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ...

दाेन गटांत राडा, काेयता गँगची 'वरात'; गोंधळ, दहशत माजवणाऱ्यांना लातूर पाेलिसांचा हिसका - Marathi News | choas between two groups Koyata gang was taught lesson by latur police to those who created terror | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाेन गटांत राडा, काेयता गँगची 'वरात'; गोंधळ, दहशत माजवणाऱ्यांना लातूर पाेलिसांचा हिसका

लातुरात अभिषेक जावके आणि बालाजी गुरुखेल यांच्यात जुन्या भांडणावरुन २६ फेब्रवारी राेजी राडा झाला. ...

"तुझ्या घरी येऊन.. " दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याचा संशय वाढला; ब्रेकअपनंतर केली प्रेयसीला मारहाण - Marathi News | "Come to your house.." Suspicion of having an affair with another boy increased; He beat his girlfriend after breakup | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"तुझ्या घरी येऊन.. " दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याचा संशय वाढला; ब्रेकअपनंतर केली प्रेयसीला मारहाण

Amravati : ब्रेकअप झाल्यानंतरही डोक्यात संशयाचे भूत शिरलेल्या एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीला भर रस्त्यात अडवून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: नार्को-ब्रेन मॅपिंग चाचण्यांचा अहवाल प्राप्त; आता ‘गुपित’ उलगडणार! - Marathi News | Beed Mahadev Munde Murder Case: Narco and Brain Mapping Reports Received by SIT; Investigation in Final Stage | Latest beed News at Lokmat.com

बीड :महादेव मुंडे हत्या प्रकरण: नार्को-ब्रेन मॅपिंग चाचण्यांचा अहवाल प्राप्त; आता ‘गुपित’ उलगडणार!

नार्को, ब्रेन मॅपिंग अन् १५०० लोकांची चौकशी! महादेव मुंडे प्रकरणाचा सूत्रधार कोण? बीड पोलिसांचा 'हायटेक' तपास ...

अजब कॉपीचा गजब प्रकार! बारावीचा पेपर सुरू असतानाच भोंग्यावरून ओरडून सांगितली उत्तरे - Marathi News | HSC Exam Bizarre Cheating Case in Nanded! Answers for Class 12th Biology Paper Announced via Loudspeaker in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अजब कॉपीचा गजब प्रकार! बारावीचा पेपर सुरू असतानाच भोंग्यावरून ओरडून सांगितली उत्तरे

हा प्रकार परीक्षा व्यवस्था सुरक्षिततेसाठी गंभीर असल्याची चर्चा हाेत आहे. ...