लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

युट्यूबर सलीमवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; मुख्यमंत्री योगींच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई - Marathi News | loni encounter youtuber salim attack accused zeesha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युट्यूबर सलीमवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; योगींच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई

गाझियाबादमधील लोनी येथे युट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी झिशानचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. ...

ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हिंदी मालिकांमधील अभिनेत्रीला अटक; दोन तरुणींची सुटका - Marathi News | Thane Crime TV Actress Arrested for Running Human Trafficking Racket 2 Models Rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हिंदी मालिकांमधील अभिनेत्रीला अटक; दोन तरुणींची सुटका

मॉडेलिंगचे आमिष दाखवून देहविक्री करायला लावणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यातून अटक ...

बल्लारपुरातून पळवलेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री! तेलंगणाच्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या - Marathi News | 3 year old girl kidnapped from ballarpur sold for over 3 lakh gang of women from telangana arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरातून पळवलेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री! तेलंगणाच्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या

अन्य दोन जणांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. ...

'तुझं लग्न फक्त २ वर्षे टिकेल'; ज्योतिषाच्या भविष्यवाणीनंतर हादरलेल्या तरुणीचा टोकाचा निर्णय - Marathi News | Bengaluru 27 Year Old Techie Ends Life Over Astrologer Marriage Prediction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तुझं लग्न फक्त २ वर्षे टिकेल'; ज्योतिषाच्या भविष्यवाणीनंतर हादरलेल्या तरुणीचा टोकाचा निर्णय

ज्योतिषाच्या विधानानंतर नैराश्यातून बंगळुरूच्या तरुणीने स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे. ...

केकचे पैसे मागितल्याने बेकरीत दहशत; पिंपरीत कोयत्याच्या धाकावर दोन हजार रुपये हिसकावले - Marathi News | pimpari-chinchwad crime panic in bakery after asking for money for cake; Two thousand rupees snatched in Pimpri on the pretext of a coyote | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केकचे पैसे मागितल्याने बेकरीत दहशत; पिंपरीत कोयत्याच्या धाकावर दोन हजार रुपये हिसकावले

- केक घेतल्यानंतर पैसे न देता निघण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. ...

बहिणीला आधार दिल्याच्या रागातून दाजीकडून मेहुणीवर जीवघेणा हल्ला - Marathi News | pimpari-chinchwad crime news sister-in-law fatally attacks sister-in-law in anger over support for sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीला आधार दिल्याच्या रागातून दाजीकडून मेहुणीवर जीवघेणा हल्ला

- या कारणावरून चिडलेल्या समाधान याने महिलेला लोखंडी रॉडने दोन्ही पायांवर मारहाण केली ...

नराधम चुलत्याचे क्रौर्य! १३ महिन्यांच्या पुतणीचा गळा आवळून केले सात तुकडे - Marathi News | Dharashiv Crime, 13-month-old niece was strangled and cut into seven pieces by uncle, incident in Tulapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नराधम चुलत्याचे क्रौर्य! १३ महिन्यांच्या पुतणीचा गळा आवळून केले सात तुकडे

तुळजापूर तालुक्यात खळबळजनक घटना! ...

Pune Crime : बारामतीत पाण्याच्या टाकीत लपविलेला २ कोटी ३५ लाखांचा ४७० किलो गांजा जप्त - Marathi News | Pune Crime 470 kg of ganja worth Rs 2.35 crores hidden in a water tank seized in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : बारामतीत पाण्याच्या टाकीत लपविलेला २ कोटी ३५ लाखांचा ४७० किलो गांजा जप्त

पोलिस नाकाबंदीच्या भीतीने गांजा टाकून आराेपी फरार  ...