लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
सत्यजित बच्छावची विजयी अष्टपैलू कामगिरी - Marathi News | Satyajit Bachchan's victorious all-round performance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्यजित बच्छावची विजयी अष्टपैलू कामगिरी

नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे अष्टपैलू कामगिरी करून रणजी ट्रॉफी सामन्यात आसामवरील विजयात मोठा वाटा उचलला. ५२ धावा आणि तब्बल ११ बळी अशी कामगिरी केल्यानेच महाराष्ट्र संघाने आसामवर एक डाव आणि ७ धावांनी दणदणीत विजय मिळवला ...

Sunil Gavaskar: वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 'या' खेळाडूला संधी द्या, सुनील गावसकर यांचा रोहित शर्माला सल्ला - Marathi News | Sunil Gavaskar | Rohit Sharma | give Ruturaj Gaikwad a chance, Sunil Gavaskar advises Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 'या' खेळाडूला संधी द्या, सुनील गावसकर यांचा रोहितला सल्ला

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, पुजारा आणि रहाणेला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णयाचे स्वागतही केले. ...

Shikhar Dhawan: मुलाला पाहून शिखर धवन झाला भावूक, दोन वर्षानंतर झाली बाप-लेकाची भेट - Marathi News | Shikhar Dahwan met his son Zoravar after 2 years, shikhar divorced with wife Ayesha Last Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुलाला पाहून शिखर धवन झाला भावूक, दोन वर्षानंतर झाली बाप-लेकाची भेट

Shikhar Dahwan: शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या घटस्फोटानंतर जोरावर आईसोबत ऑस्ट्रेलियात राहतो. ...

धो डाला... चंपारणच्या पठ्ठ्याचा विश्वविक्रम, पदार्पणातच झळकावलं तिहेरी शतक - Marathi News | Champaran's Pattha sakibul ganni world record, a triple century 341 runs in his debut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धो डाला... चंपारणच्या पठ्ठ्याचा विश्वविक्रम, पदार्पणातच झळकावलं तिहेरी शतक

सकिबुल गनीने 405 चेंडूंच्या आपल्या खेळात 56 चौकार आणि 2 षटकार लगावत 341 धावांची खेळी केली. त्यामुळे, बिहारने 5 गड्यांच्या मोदबदल्यात 686 धावांवर डाव घोषित केला. ...

भारतीय संघातून बाहेर पडलेल्या 'या' खेळाडूचे पुनरागमन अशक्य, करू शकतो निवृत्तीची घोषणा - Marathi News | Impossible for Kedar Jadhav to return in Indian team, may announce retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघातून बाहेर पडलेल्या 'या' खेळाडूचे पुनरागमन अशक्य, करू शकतो निवृत्तीची घोषणा

भारतातील एक असा खेळाडू आहे ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास संपली असून, त्याचे भारतीय संघात पुनरागमन करणे अशक्य झाले आहे. ...

IND vs WI ODI Series: रोहित शर्मा आणि शिखर धवन करतील ओपनिंग, असा असेल भारताचा संभाव्य संघ - Marathi News | IND vs WI ODI Series: Rohit Sharma and Shikhar Dhawan to open in upcoming one day series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा आणि शिखर धवन करतील ओपनिंग, असा असेल भारताचा संभाव्य संघ

IND vs WI ODI Series: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 6 फेब्रुवारीपासून भारताची वेस्टइंडीजविरोधात तीन सामन्यांची सीरिज होणार आहे. ...

U-19 Cricket World Cup 2022: व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठेपणा! अचानक पोहचला युगांडा संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये अन्... - Marathi News | U-19 Cricket World Cup 2022: VVS Laxman visited Uganda U19 camp after their game against India U19 and interacted with them | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठेपणा! अचानक पोहचला युगांडा संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये अन्...

U-19 Cricket World Cup 2022: भारतीय संघाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना शनिवारी (22 जानेवारी) युगांडाविरुद्ध झाला. भारतीय संघाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. ...

भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा - Marathi News | Corona in India: Former cricketer ambapratasinh Jadeja dies due to corona | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव निरंजन शाह यांनी जडेजा यांना श्रद्धांजली वाहिली. ...