लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले - Marathi News | Milk production decreased by one lakh liters due to summer heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले

तीव्र उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लीटरने कमी झाले आहे. ...

Animal Ear Tagging हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध - Marathi News | Do this.. Else ban on sale and purchase of livestock from June 1, 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Ear Tagging हे करा.. नाहीतर पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास १ जून २०२४ पासून प्रतिबंध

पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही दिली जाणार नाही. ...

वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम - Marathi News | How does rising temperature affect livestock health? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम

जनावरांच्या शारीरिक तापमानाचे नियंत्रण मुख्यतः मेंदूतील हायपोथैलॅमस या भागाकडून केले जाते. शरीराचे तापमान जर शरीर जर बरेच गरम झाले असेल, तर हायपोथैलॅमस घाम ग्रंथीना उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो. ...

दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ - Marathi News | Due to this fodder there is an increase in milk production even during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळातही ह्या चाऱ्यामुळे होतेय दुध उत्पादनात वाढ

मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. मुरघाससाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. ...

Dairy होलस्टीन फ्रिजियन गाई; का पितात हो एवढं जास्त पाणी? - Marathi News | Why Do Holstein Friesian Cows; Drink So Much Water? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy होलस्टीन फ्रिजियन गाई; का पितात हो एवढं जास्त पाणी?

एच एफ गाय आणि पाणी ...

Viral Video: या पशुपालकाने वासरीसाठी केला चक्क अन्नप्राशन सभारंभ, कार्यक्रमात केलं असं काही… - Marathi News | this dairy farmer celebrates Annaprashan ceremony for his calf | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Viral Video: या पशुपालकाने वासरीसाठी केला चक्क अन्नप्राशन सभारंभ, कार्यक्रमात केलं असं काही…

लहान मुलाप्रमाणेच या पशुपालकाने आपल्या वासरासाठी अन्नप्राशन समारंभ थाटात साजरा केला. ...

गाय पाळलेली असेल तर शेतकऱ्यांना गॅस सिलेंडरची गरज काय? - Marathi News | Do farmers need gas cylinders? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय पाळलेली असेल तर शेतकऱ्यांना गॅस सिलेंडरची गरज काय?

बायोगॅसपासून शेतकरी घरी लागणाऱ्या गॅसचे पैसे वाचवू शकतात. ...

नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध - Marathi News | Don't worry about green fodder; Profitable dairy farming discovered through dry fodder feeding | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध

सुका चारा बनवा अधिक पोष्टिक आणि सकस ...