म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Farmer Success Story : देशी गायींचे संगोपन आणि जैविक खतांचा उपयोग करून जंगले भावंडांनी १२५ एकर विषमुक्त शेतीचे स्वप्न साकारले. ही कथा केवळ शेतीची नाही, तर आत्मनिर्भरतेची आहे. वाचा सविस्तर (Dairy Farming) ...
दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र हे वर्षाला एक वेत घेण्यावर अवलंबून असते. त्यासाठी आपण आपल्या गाईचे वर्षाला एक वेत व म्हशीचे सव्वा वर्षात एक वेत कसे घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...
Cow Day : राज्यातील गोमाता आणि देशी गोवंशाच्या जतनासाठी आता सरकार पावले उचलत आहे. २२ जुलै रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' साजरा केला जाणार असून, देशी गायींच्या उपयोगिता व आरोग्यदायी लाभांविषयी माहिती देणारे उपक्रम घेतले जातील. ...