लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

गायीच्या दूध उत्पादनात भारत एक नंबरवर, दूध उत्पादकांना मोबदला मिळतोय का?  - Marathi News | Latest News Cow Milk Producti3on India is number one in cow milk production, but milk rate down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायीच्या दूध उत्पादनात भारत एक नंबरवर, दूध उत्पादकांना मोबदला मिळतोय का? 

Milk Production : दूध उत्पादनात (Milk Production) भारत पहिल्या क्रमांकावर असला तरीही मात्र दूध उत्पादकांच्या पदरात काय पडतंय हे पाहणे गरजेचे आहे.  ...

शिंगाने आपटलं, पायाखाली तुडवलं अन्... मोकाट गायींचा माजी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | Terror of stray cattle in Nashik district An elderly man was attacked on the road man died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंगाने आपटलं, पायाखाली तुडवलं अन्... मोकाट गायींचा माजी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

नाशिक जिल्ह्यात भटक्या जनावरांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वृद्धावर हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ...

संकलन केंद्र चालकांची चंगळ; दूध उत्पादकांची मात्र यंदाही मर मर - Marathi News | Collection center operators are in good income; milk producers are in trouble this year too | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संकलन केंद्र चालकांची चंगळ; दूध उत्पादकांची मात्र यंदाही मर मर

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करतात. परंतु, या व्यवसायाला सरकारच्या धोरणामुळे उतरती कळा लागली आहे. ...

Farmer Success Story : देशी गायींमुळे साकारली विषमुक्त शेती; वाचा प्रेरणादायी यशोगाथा - Marathi News | latest news Dairy Farming : Poison-free farming achieved thanks to indigenous cows; Read the inspiring success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशी गायींमुळे साकारली विषमुक्त शेती; वाचा प्रेरणादायी यशोगाथा

Farmer Success Story : देशी गायींचे संगोपन आणि जैविक खतांचा उपयोग करून जंगले भावंडांनी १२५ एकर विषमुक्त शेतीचे स्वप्न साकारले. ही कथा केवळ शेतीची नाही, तर आत्मनिर्भरतेची आहे. वाचा सविस्तर (Dairy Farming) ...

Dudh Dar : राज्यात दुधाला समान दर देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - Marathi News | Dudh Dar : Positive decision soon to provide equal price for milk in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar : राज्यात दुधाला समान दर देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय

राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. ...

गाईचे वर्षाला तर म्हशीचे सव्वा वर्षाला एक वेत घेण्यासाठी ही तपासणी कराच - Marathi News | To get calf a year in cow and buffalo routine pregnancy diagnosis is must | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईचे वर्षाला तर म्हशीचे सव्वा वर्षाला एक वेत घेण्यासाठी ही तपासणी कराच

दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र हे वर्षाला एक वेत घेण्यावर अवलंबून असते. त्यासाठी आपण आपल्या गाईचे वर्षाला एक वेत व म्हशीचे सव्वा वर्षात एक वेत कसे घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...

Cow Day : गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cow Day : Honoring the cow: Now every year on July 22nd, a special day for cows. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर

Cow Day : राज्यातील गोमाता आणि देशी गोवंशाच्या जतनासाठी आता सरकार पावले उचलत आहे. २२ जुलै रोजी 'शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' साजरा केला जाणार असून, देशी गायींच्या उपयोगिता व आरोग्यदायी लाभांविषयी माहिती देणारे उपक्रम घेतले जातील. ...

जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच - Marathi News | Give this shield to livestock to protect them from life threatening diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच

Janavrantil Lasikaran जनावरांच्या सुदृढ आरोग्याठी व शेतीस जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करणे काळाची गरज आहे. ...