लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

म्हाडा कर्मचाऱ्यांच्या बदलीचा राज्य सरकारला अधिकार नाही; कार्यकारी अभियंत्याची हायकोर्टात याचिका - Marathi News | The State Government has no right to transfer MHADA employees; Petition of the Executive Engineer to the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हाडा कर्मचाऱ्यांच्या बदलीचा राज्य सरकारला अधिकार नाही; कार्यकारी अभियंत्याची हायकोर्टात याचिका

बदलीला विरोध करण्यासाठी ११ ऑगस्ट २०१४ रोजीचा शासन निर्णय व म्हाडाच्या मार्गदर्शकतत्वांचा आधार ...

ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आला - Marathi News | Paving way for ASI survey of Gyanvapi; An important decision of the allahabad High Court came today | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आला

वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला हाय कोर्टाने कायम ठेवले आहे. ...

माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण  - Marathi News | Will not apologize Rahul Gandhi's Denial Again Modi defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण 

भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीप्रकरणी २०१९ साली खटला दाखल केला होता. ...

तर्काच्या आधारे आरोपीचे स्वातंत्र्य हिरावू शकत नाही- उच्च न्यायालय - Marathi News | Accused cannot be deprived of liberty based on logic says High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर्काच्या आधारे आरोपीचे स्वातंत्र्य हिरावू शकत नाही- उच्च न्यायालय

तसेच, रेकॉर्डवर एकही ठोस पुरावा नसल्याची बाब लक्षात घेता संबंधित आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. ...

Pune Crime: शरीरसुखास नकार दिल्याने विवाहितेवर चाकूने वार, आरोपीला सहा वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | stabbed to death for refusing sex, accused sentenced to six years of hard labour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरीरसुखास नकार दिल्याने विवाहितेवर चाकूने वार, आरोपीला सहा वर्षांची सक्तमजुरी

आरोपीला न्यायालयाने सहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली... ...

ईश्वराने सांगितले म्हणत आईने केली दोन मुलांची हत्या - Marathi News | The mother killed two children saying that God said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईश्वराने सांगितले म्हणत आईने केली दोन मुलांची हत्या

जगाचा अंत जवळ येत आहे, त्यामुळे मला माझा मुलगा आणि मुलीला सुरक्षित ठेवायचे होते. आता ते दोघे स्वर्गात आहेत. मी त्यांच्याशी सतत बोलत राहते. ...

पानसरे खटला सुनावणीत दोन पंचांच्या साक्ष पूर्ण, पुढील सुनावणी १७ ऑगस्टला - Marathi News | Testimony of two judges completed in Pansare case hearing, next hearing on 17th August | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे खटला सुनावणीत दोन पंचांच्या साक्ष पूर्ण, पुढील सुनावणी १७ ऑगस्टला

संशयित आरोपींची व्हीसीद्वारे उपस्थिती ...

शासन बदलले म्हणून ‘मंजूर कामे’ रद्द नाहीत; विकासकामांबाबत खंडपीठाचे ‘जैसे थे’ - Marathi News | sanctioned works' are not canceled because of a change of government; The Bench's 'Like' Regarding Development Works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासन बदलले म्हणून ‘मंजूर कामे’ रद्द नाहीत; विकासकामांबाबत खंडपीठाचे ‘जैसे थे’

खंडपीठाने प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला असून, या याचिकेवर ७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी आहे. ...