वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Court, Latest Marathi News
नवरा काळा असल्याने त्याची हत्या करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, या याचिकांवर सुटीनंतर सुनावणी होईल. ...
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बैठकीत अनेक सूचना दिल्या, ज्यात समितीने समुदाय सेवेची व्याख्या केली पाहिजे आणि तिची परिकल्पना काय, असे ते म्हणाले. ...
Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने दिल्ली, राजस्थान आणि गुवाहाटी हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली आहे. ...
मोबाईल ऍक्सेसरीज विकणाऱ्या दोघांची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ...
सावंतवाडी : सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाजलेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी याला अखेर जिल्हा न्यायालयाने ... ...
सामाजिक कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी १० ऑक्टोबर रोजी या संदर्भात माहिती मागितली होती. ...
अजामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात ढिसाळ पद्धतीने करण्यात आलेल्या तपासामुळे न्यायालयाच्या सदसदविवेकाला धक्का बसला आहे, असे न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले. ...