लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

Agriculture News : कापूस पिकात मिरचीचा जुगाड, दोन्ही पिकांतून सात लाख रुपयांचे अपेक्षित उत्पन्न - Marathi News | Pepper and cotton crops in a mixed crop, expected income of Rs 7 lakh from both crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस पिकात मिरचीचा जुगाड, दोन्ही पिकांतून 7 लाख रुपयांचे अपेक्षित उत्पन्न

Agriculture News : महिंदळे येथील दीपक पाटील या शेतकऱ्याने आंतरपिकांचा यशस्वी (Intercropping Farming) प्रयोग केला आहे. ...

कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार? - Marathi News | Skin diseases caused by cotton swabs; How can they be sold at a low price? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार?

लग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ...

गंगापूर तालुक्यात सीसीआय केंद्रांवर कापूस खरेदी पोटी शेतकऱ्यांना ७१ कोटी १७ लाख रुपये वितरित - Marathi News | Rs 71 crore 17 lakh distributed to farmers for cotton purchase at CCI centers in Gangapur taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगापूर तालुक्यात सीसीआय केंद्रांवर कापूस खरेदी पोटी शेतकऱ्यांना ७१ कोटी १७ लाख रुपये वितरित

CCI Cotton Kharedi : गंगापूर तालुक्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शनिवार (दि. २५) पर्यंत गंगापूर व लासूर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ५ केंद्रांवर ९६ हजार १९५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ...

पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी - Marathi News | White gold at home! Farmers are waiting for price hike; Farmers are in enough financial trouble | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पांढरं सोनं घरातच ! शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांची झालीय पुरती आर्थिक कोंडी

Vardha : त्वचेचा आजार; कमी भावात तरी कसा विकणार ? ...

Cotton Market : कापसाची थप्पी पडतेय महागात; होत आहेत त्वचेचे आजार वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : Storing cotton at home has increased skin diseases! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची थप्पी पडतेय महागात; होत आहेत त्वचेचे आजार वाचा सविस्तर

Cotton Market: भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवला आहे; मात्र घरात कापूस साठवल्यामुळे आरोग्य व इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाचा सविस्तर ...

Cotton Market : शेतकऱ्यांना आशा भाववाढीची; अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : Farmers hope for price increase of cotton; More than half of cotton is still in the house | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आशा भाववाढीची; अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच वाचा सविस्तर

Cotton Market : बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात - घरातच पडून आहे. किमान आता तरी कापसाचे भाव वाढतील या आशेवर शेतकरी बसला आहे. वाचा सविस्तर ...

अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच, भाववाढीची प्रतीक्षा - Marathi News | More than half of the cotton is still in the house, | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच, भाववाढीची प्रतीक्षा

Nanded News: बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे. ...

कापसाचे दर खासगीच्या तुलनेत सीसीआयकडून अधिक, तरी सीसीआयकडे कल कमी का? - Marathi News | Cotton prices are higher at CCI than at private, but why is there a lower trend towards CCI? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापसाचे दर खासगीच्या तुलनेत सीसीआयकडून अधिक, तरी सीसीआयकडे कल कमी का?

Yavatmal : कापूस विक्रीची गती मंदावली ; २५० रुपये खासगी व सीसीआयच्या दरात पडतो फरक ...