लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार, मराठी बातम्या

Corruption, Latest Marathi News

भारतीयांचा काळा पैसा आशियाई देशांतच, बीआयएसचा अहवाल; सिंगापूर, मलेशिया यांना प्राधान्य   - Marathi News |  Indians' black money in Asian countries, BIS report; Singapore, Malaysia preferred | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांचा काळा पैसा आशियाई देशांतच, बीआयएसचा अहवाल; सिंगापूर, मलेशिया यांना प्राधान्य  

आता भारतीय लोक स्विस बँकांत नव्हे, तर आशियाई देशांत पैसे जमा करण्याला प्राधान्य देत असून, हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, मलेशियासारख्या देशांतील बँकांत ५३ टक्के काळा पैसा ठेवला आहे. ...

पेट्रोलपंप घोटाळ्यात मालकांचे अटकसत्र, तीन मालकांसह पाच जण जेरबंद ,आमदाराच्या भावाचा समावेश - Marathi News | Petrol pump owners held arrest, three owners including five men arrested, including MLA's brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोलपंप घोटाळ्यात मालकांचे अटकसत्र, तीन मालकांसह पाच जण जेरबंद ,आमदाराच्या भावाचा समावेश

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल् ...

बोगस कागदपत्रांची चौकशी, उच्च न्यायालयाचा आदेश, सहा आठवड्यांत ‘बाजोरिया कन्स्ट्रक्शन’चा मागितला अहवाल - Marathi News | Bogus documents inquiry, order of high court, demand of 'bajoria construction' report in six weeks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस कागदपत्रांची चौकशी, उच्च न्यायालयाचा आदेश, सहा आठवड्यांत ‘बाजोरिया कन्स्ट्रक्शन’चा मागितला अहवाल

 नागपूर : विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविणा-या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले. ...

कोंढाणे धरण प्रकल्पात अशी शिजली भ्रष्टाचाराची खिचडी! वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांची नावे उघड   - Marathi News |  Kondhana dam project, such a scam! Senior officials, exposed the names of ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोंढाणे धरण प्रकल्पात अशी शिजली भ्रष्टाचाराची खिचडी! वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांची नावे उघड  

कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कथित घोटाळ्यामध्ये गुंतलेल्या वरिष्ठ अधिकाºयांपासून मंत्र्यापर्यंतची साखळी, आरोपपत्रामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ठाणे न्यायालयात सोमवारी दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये, सर्वच आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्या ...

वारेमाप संपत्ती करतात, तेच पुन्हा सत्तेत येतात! सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण, धनशक्ती व गुन्हेगारीपासून राजकारणाची फारकत करण्याची गरज - Marathi News | Waremap makes wealth, he comes back to power! Need to bolster politics from the Supreme Court's inspection, wealth and crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारेमाप संपत्ती करतात, तेच पुन्हा सत्तेत येतात! सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण, धनशक्ती व गुन्हेगारीपासून राजकारणाची फारकत करण्याची गरज

जे आमदार-खासदार अल्पावधील भरघोस संपत्ती करतात, तेच पुन्हा निवडणुकीत जिंकतात, असे गेल्या २५-३० वर्षांच्या अनुभवावरून स्पष्ट दिसते, असे मार्मिक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदविले. धनशक्ती व गुन्हेगारीपासून राजकारणाची फारकत करण्याची गरज न्य ...

तटकरेंमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ कायम, कोंढाणे घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदारासह ६ अधिका-यांवर आरोप निश्चित   - Marathi News |  After the shocking investigation, the six officials, including the contractor, will face charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तटकरेंमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ कायम, कोंढाणे घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदारासह ६ अधिका-यांवर आरोप निश्चित  

रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरणाच्या उभारणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) विशेष चौकशी पथकाने ठाणे न्यायालयात तीन हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी दाखल केले. प्रकल्पाच्या कंत्राटदारासह कोकण पाटबंधारे ...

सात खासदार, ९८ आमदार प्राप्तिकर खात्याच्या रडारवर, चौकशी सुरू, ज्ञात उत्पन्नाहून अधिक संपत्तीचा संशय   - Marathi News | Seven MPs, 98 MLAs on Income Tax Department's Radar, Inquiry, Suspicion of Property Exceeds Known Income | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात खासदार, ९८ आमदार प्राप्तिकर खात्याच्या रडारवर, चौकशी सुरू, ज्ञात उत्पन्नाहून अधिक संपत्तीचा संशय  

जाहीर केलेले उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यात सकृतदर्शनी तफावत आढळल्याने, देशभरातील सात लोकसभा सदस्य व विविध राज्यांमधील ९८ आमदारांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले. ...

माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल - Marathi News | In the case of corruption against former Environment Minister Jayanthi Natarajan, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल

सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. ...