लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुण्यात लॉकडाऊन नको लोकप्रतिनिधींची भूमिका. आणखी संख्या वाढल्यास करायचं काय ?अजित पवारांचा सवाल - Marathi News | increase restrictions don't implement lockdown demand Pune Member of parliament | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लॉकडाऊन नको लोकप्रतिनिधींची भूमिका. आणखी संख्या वाढल्यास करायचं काय ?अजित पवारांचा सवाल

आढावा बैठकीत मांडली भुमिका. ...

Coronavirus Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; मोठा निर्णय होणार? - Marathi News | CM Uddhav Thackeray to chair a high-level meeting with officials, over Corona situation in state. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; मोठा निर्णय होणार?

Coronavirus Maharashtra Updates: ...

Corornavirus: कोरोना...डर के आगे जीत है; कोविडची भीती वाटत असेल तर 'या' सात टिप्स पडतील उपयोगी - Marathi News | Coronavirus: tips to keep fear away during covid 19 pandemic | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corornavirus: कोरोना...डर के आगे जीत है; कोविडची भीती वाटत असेल तर 'या' सात टिप्स पडतील उपयोगी

Corornavirus: मला कोरोना झाला म्हणजे मी संपलो, आता कसे होईल, सगळे संपले या भावना व अवास्तव भीती रुग्णाला अधिक धोकादयक ठरू शकते ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला  - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 81,466 new COVID19 cases 469 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. ...

पुण्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज निर्णय - Marathi News | Lock down for Pune or increased restrictions? Decision today. Ajit pawar to hold review meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. ...

coronavirus: सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती - Marathi News | coronavirus: The possibility of stopping the local travel of the general public, the information of the mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती

coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. ...

Coronavirus in Maharashtra : राज्यात अंशत: लॉकडाऊन? मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus in Maharashtra: Partial lockdown in the Maharashtra? Possibility of closing malls, cinemas, theaters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus in Maharashtra : राज्यात अंशत: लॉकडाऊन? मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याची शक्यता

Partial lockdown in the Maharashtra : राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नाही, असे सांगून एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, अर्थव्यवस्था चालू राहणे हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. ...

Coronavirus in Maharashtra : जेथे रुग्णसंख्या अधिक; तेथे निर्बंध कडक लागू करा, सर्व स्तरातून मागणी - Marathi News | Coronavirus in Maharashtra: where the number of patients is high; Strictly enforce restrictions there, demand from all levels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus in Maharashtra : जेथे रुग्णसंख्या अधिक; तेथे निर्बंध कडक लागू करा, सर्व स्तरातून मागणी

Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे लसीकरणही वेगाने सुरू आहे. अर्थचक्र थांबू  नये म्हणून सरसकट लॉकडाऊन न करता ज्या शहरांत रुग्णसंख्या  वाढत आहे, तिथे कडक निर्बंध  लागू करण्याची मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे. ...