लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या; रामदास आठवले यांची मागणी  - Marathi News | minister ramdas athavalw asked to cancel 10th and 12 standard board exams coronavirus pandemic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या; रामदास आठवले यांची मागणी 

Coronavirus : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनीदेखील केली होती मागणी ...

“वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि...”: ऊर्जामंत्री नितीन राऊत  - Marathi News | nitin raut appealed people regarding meter reading | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वीज ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवावं आणि...”: ऊर्जामंत्री नितीन राऊत 

वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे. ...

Rajesh Tope: मुस्लीम समाजात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी, राजेश टोपेंनी केलं महत्वाचं आवाहन - Marathi News | corona vaccination is very low in the Muslim community Rajesh Tope made an important appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rajesh Tope: मुस्लीम समाजात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी, राजेश टोपेंनी केलं महत्वाचं आवाहन

Rajesh Tope On Corona Vaccination: लसीकरणासंदर्भातील अफवा आणि गैरसमजुतींवरही टोपे यांनी यावेळी भाष्य केलं. ...

"ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’ - Marathi News | "Thakur Criticize Thackeray, rents out his own government with statistics" - Atul Bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’

Coronavirus in Maharashtra : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. ...

Rajesh Tope: लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले - Marathi News | maharashtra health minister rajesh tope says told center about vaccine shortage many inoculation centers forced to shut down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rajesh Tope: लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले

Rajesh Tope On Corona Vaccination: महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ...

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन - Marathi News | dr harsh vardhan says there is no corona vaccine shortage in any part of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन

corona vaccine : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशभरातील ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. ...

"बहिरा नाचे आपन ताल...," संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | congress leader sanjay nirupam slams mns chief raj thackeray over his comment outsiders coronavirus | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बहिरा नाचे आपन ताल...," संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला

बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारी माणसं आणि दुसऱ्या राज्यात कोरोना रुग्ण मोजले जात नसल्याने त्यांची आकडेवारी समोर येत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. ...

coronavirus: लॉकडाऊनवरून WHOच्या प्रमुख संशोधकांचा इशारा; म्हणाल्या, याचे परिणाम...  - Marathi News | coronavirus: WHO's researcher Dr. Soumya Swaminathan warns of lockdown;  That said, the consequences will be serious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: लॉकडाऊनवरून WHOच्या प्रमुख संशोधकांचा इशारा; म्हणाल्या, याचे परिणाम... 

coronavirus & lockdown News Update : कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कठोर लॉकडाऊनबाबत विचार सुरू आहे. मात्र यादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेमधील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी लॉकडाऊनबाबत मोठे विधान केले आहे. ...