Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News: महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली. ...
Corona Vaccine : गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला होता, तर लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. ...
Maharashtra Lockdown : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. ...
Palghar : पालघर एसटी परिवहन विभाग भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा वाढत्या कोरोनाचा फटका एसटी विभागाला बसत आहे. ...