लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाण्यातील कोरोना सेंटरमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रेमडेसीवीरचा साठा - Marathi News | stock of Remadesivir is enough for two days at the Corona Center in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कोरोना सेंटरमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रेमडेसीवीरचा साठा

खाजगी रुग्णालयात पुरवठा अद्यापही उपलब्ध नाही. मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रेमडेसिवरच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे. ...

'रुग्ण वेटिंगवर, बेड शिल्लक नाही', उल्हासनगरात कोरोना वॉररूमची उत्तरे - Marathi News | 'Patient waiting, no bed left', answers from Corona War room in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'रुग्ण वेटिंगवर, बेड शिल्लक नाही', उल्हासनगरात कोरोना वॉररूमची उत्तरे

उल्हासनगर महापालिका आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर. नागरिकांच्या व कोरोना रुग्णाच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या महापालिका वाररूमकडे अद्यावत माहिती उपलब्ध नाही. ...

Remdesivir Shortage: आधीच टंचाई, त्यात रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद - Marathi News | Remdesivir Shortage: hetero pharma company that makes remdesivir is closed from two days because of holidays | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Remdesivir Shortage: आधीच टंचाई, त्यात रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद

hetero pharma biggest maker of Remdesivir injection in India: देशात रेमडेसीवीर लसीचा तुटवडा आहे. यामुळे ही लस मिळविण्यासाठी नागरिक मेडिकलसमोर दिवस-दिवस उभे आहेत. अनेकांना ही लस न मिळाल्याने त्यांचे आप्तस्वकीय गमवावे लागले आहेत. ...

"कामगार आणि रेशनकार्ड धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे" - Marathi News | Institutions should cooperate at district level for registration and creation of existence of workers and ration card holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कामगार आणि रेशनकार्ड धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करावे"

Maharashtra Lockdown And Neelam Gorhe : Maharashtra Lockdown ...

Maharashtra Lockdown : उद्योग विश्वाने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, सुभाष देसाईचं आवाहन - Marathi News | Maharashtra Lockdown The industry should follow the lockdown says Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : उद्योग विश्वाने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, सुभाष देसाईचं आवाहन

Maharashtra Lockdown And Subhash Desai : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील पंधरा दिवसांत रुग्णवाढीचा वेग वाढण्यात शक्यता आहे.  ...

Maharashtra Lockdown: कन्फ्यूज आहात?... कडक निर्बंधांबाबतच्या सर्व शंकांची उत्तरं वाचा एका क्लिकवर - Marathi News | Break The Chain Updates: Is it possible to travel by private vehicle under strict restrictions? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: कन्फ्यूज आहात?... कडक निर्बंधांबाबतच्या सर्व शंकांची उत्तरं वाचा एका क्लिकवर

Maharashtra Coronavirus Lockdown Updates: आवश्यक इ कॉमर्स म्हणजे नेमके काय ? १९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा होईल का ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ठाकरे सरकारने दिली आहेत. ...

“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय” - Marathi News | kirit somaiya claims that thackeray govt hide corona deaths in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

corona: कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. ...

शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या : नाना पटोले - Marathi News | Give financial help to farmers salon florists Mumbai dabbawalas small traders too coronavirus lockdown Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या : नाना पटोले

नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र. योग्य न्याय देण्याची पटोले यांची मागणी ...