संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Omicron Corona Virus Updates: कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल, असे राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी म्हटले. ...
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं राज्याच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. राज्यातील रुग्णवाढीत मुंबईत झपाट्यानं रुग्णवाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २५१० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ...
नागपुरात आज आणखी तीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. ...
New Year Celebration Guidelines: राज्यासह संपूर्ण देशभरात आता ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटामुळे चिंता निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारला पुन्हा निर्बंध लागू करावे लागत आहेत. ...
साक्षगंधानंतर वेळेवर लगेच विवाह करण्यासाठी वराकडील मंडळीनी प्रस्ताव ठेवला. व वधूकडील मंडळींनी याला होकार देत अवघ्या काही तासांतच लग्नाची तयारी झाली. या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
Coronavirus in Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार Supriya Sule आणि त्यांचे पती Sadanand Sule यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. ...