लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Education News:दहावी, बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घ्या! मुख्याध्यापक संघटनेसह, तज्ज्ञांची मागणी - Marathi News | Education News: Take 10th, 12th exams as per schedule! Demand for experts, including the headmaster association | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी, बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घ्या! मुख्याध्यापक संघटनेसह, तज्ज्ञांची मागणी

Education News: शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर झालेले असताना दहावी, बारावीच्या परीक्षा आणखी एक महिना पुढे ढकलणे हितावह ठरणार नसल्याचे मत राज्य शाळा मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त होत आहे. ...

Covid Cases In Maharashtra: चोवीस तासांत राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, Omicron चे ८५ नवे रुग्ण - Marathi News | Covid Cases In Maharashtra More than 27000 coronavirus patients found 85 omicron variant patients detected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोवीस तासांत राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, ओमायक्रॉनचे ८५ नवे रुग्ण

Covid Cases In Maharashtra: शुक्रवारच्या तुलनेत महाराष्ट्रात शनिवारी सापडले अधिक रुग्ण. ...

सर्व खोटं आहे; मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्व मास्क कायम ठेवण्याच्या मताचे, अजित पवारांची माहिती - Marathi News | Deputy CM Ajit Pawar said that all of us, including the Chief Minister, are in favor of maintaining the mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व खोटं आहे; मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्व मास्क कायम ठेवण्याच्या मताचे, अजित पवारांची माहिती

मंत्रिमंडळात मास्कबाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. ...

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ३५ हजार ५३२ नवे रुग्ण; ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | CoronaVirus Updates: 2 lakh 35 thousand 532 new patients across the country in last 24 hours; 871 deaths due to corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ३५ हजार ५३२ नवे रुग्ण; ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

CoronaVirus News: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? सरकारच्या भूमिकेबद्दल आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले  - Marathi News | CoronaVirus News minister aditya thackeray clears government stand over mask free maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? सरकारच्या भूमिकेबद्दल आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले 

CoronaVirus News: पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितली महाविकास आघाडी सरकारची भूमिका ...

Coronavirus Maharashtra : राज्यात ६ ऑक्टोबरनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू, एकूण २४,९४८ नव्या रुग्णांची नोंद  - Marathi News | Coronavirus Maharashtra Coronavirus highest death toll in the state since October 6 new 24948 new cases reported in 24 hrs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ६ ऑक्टोबरनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू, एकूण २४,९४८ नव्या रुग्णांची नोंद 

राज्यात नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक. ...

बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर - Marathi News | 20 deaths in two days amid coivd-19 fatal third wave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर

२७ जानेवारी रोजी चाचण्यांच्या संख्येत घट आली. ७,६७९ चाचण्यांमधून शहरात २०२७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात १० तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचे बळी गेले. ...

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, कॅबिनेट बैठकीतून पडले बाहेर - Marathi News | Ashok Chavan: Congress leader Ashok Chavan infected with corona for the second time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, कॅबिनेट बैठकीतून पडले बाहेर

Ashok Chavan: अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा ते कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट कळताच ते मंत्रिमंडळाची बैठक सोडून बाहेर पडले. ...