लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus Pune रुग्णसंख्या घटल्याने पुण्यात सकारात्मक चित्र ; जंबो मधील ३०० बेड्स केले कमी - Marathi News | Oxygen Beds from Jumbo centre reduced Positive picture in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune रुग्णसंख्या घटल्याने पुण्यात सकारात्मक चित्र ; जंबो मधील ३०० बेड्स केले कमी

ऑक्सिजन बेड ची मागणी घटली:अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती ...

Corona Cases in Buldhana : ९०१ रुग्णांची काेराेनावर मात; ११३ पाॅझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Buldhana: 901 patients overcome corona; 113 Positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : ९०१ रुग्णांची काेराेनावर मात; ११३ पाॅझिटिव्ह

Corona Cases in Buldhana: साेमवारी केवळ ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ...

काचा फुटल्या, खिडक्या तुटल्या; सांगा कसे राहावे कोविड सेंटरमध्ये? - Marathi News | The glass shattered, the windows shattered; Tell me how to stay in Covid Center? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काचा फुटल्या, खिडक्या तुटल्या; सांगा कसे राहावे कोविड सेंटरमध्ये?

Washim News : पावसाळ्यात खोलीमध्ये पाणी येण्याचा धोका असून, यामुळे कोरोना रुग्णांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

मुंबईतील निर्बंध शिथील, सर्व दुकानं दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; सम-विषम फॉर्म्युल्याने वेळापत्रक जारी - Marathi News | All shops in Mumbai will remain open from 7 am to 2 pm; Create a schedule with an even-odd formula | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील निर्बंध शिथील, सर्व दुकानं दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; सम-विषम फॉर्म्युल्याने वेळापत्रक जारी

मुंबईतील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. ...

कुठे निर्बंध कायम अन् कुठल्या जिल्ह्यांमध्ये थोडी सवलत; १ जूनपासून 'ब्रेक द चेन'ची नवी नियमावली... जाणून घ्या! - Marathi News | Find out in which district of Maharashtra the lockdown has been relaxed and Strict since June 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे निर्बंध कायम अन् कुठल्या जिल्ह्यांमध्ये थोडी सवलत; १ जूनपासून 'ब्रेक द चेन'ची नवी नियमावली... जाणून घ्या!

राज्यातील जिल्ह्यांची परिस्थितीचा आढावा घेऊन कोणत्या जिल्ह्यांत निर्बंध कडक करावे आणि कोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिल करायचे, याबाबत स्थानिक प्रशासन लॉकडाऊनच्या निर्बंधांबाबत निर्णय घेईल, असं स्पष्ट केलं होतं. ...

Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 15 077 new corona cases and 184 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मोठा दिलासा! राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; ३३ हजार जण कोरोनामुक्त

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. ...

लातूर जिल्ह्यात  निर्बंध शिथील; अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानांना २ वाजेपर्यंत मुभा - Marathi News | Restrictions relaxed in Latur district; All shops with essential services are allowed till 2 pm | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात  निर्बंध शिथील; अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानांना २ वाजेपर्यंत मुभा

हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हक्कासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती कोर्टात - Marathi News | Social activists in Pune against the government's policy on children orphaned by Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हक्कासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती कोर्टात

धोरणांच्या सक्षम अंमलबजावणसाठी दाखल केली जनहित याचिका ...