लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'या' ११ शहरांमध्ये दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही - Marathi News | CoronaVirus News Eleven cities in maharashtra have no deaths due to corona virus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'या' ११ शहरांमध्ये दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही

दिलासादायक चित्र; राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१४ रुग्ण वाढीसह ४० जणांचा मृत्यू  - Marathi News | thane district reports 514 new corona cases and 40 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१४ रुग्ण वाढीसह ४० जणांचा मृत्यू 

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी ५१४ कोरोना रुग्णांची वाढ झाली ४० जणांचा मृत्यू झाला. ...

Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९४.२८ टक्के; दिवसभरात ३५ हजार ९४९ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 15 077 new corona cases and 35 949 patients have been cured in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९४.२८ टक्के; दिवसभरात ३५ हजार ९४९ जण कोरोनामुक्त

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली असून, मंगळावारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याची माहिती मिळाली आहे. ...

Coronavirus: मोठा दिलासा! कोरोनाच्या उपचारांसाठी दर ठरले; ठाकरे सरकारची अधिसूचनेला मंजुरी - Marathi News | maharashtra govt imposed price cap on private hospitals treating corona patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मोठा दिलासा! कोरोनाच्या उपचारांसाठी दर ठरले; ठाकरे सरकारची अधिसूचनेला मंजुरी

Coronavirus: सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून कोरोना उपचारांवरील दर निश्चितीच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. ...

Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा, नीलम गोऱ्हेंची मागणी - Marathi News | Bookstores should be included in essential services, Neelam Gorhe demanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा, नीलम गोऱ्हेंची मागणी

Neelam Gorhe : पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन केली आहे. ...

Coronavirus: “...तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!”; रोहित पवारांनी सांगितला फॉर्म्युला - Marathi News | ncp rohit pawar criticised modi govt over corona vaccine policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “...तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!”; रोहित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

Coronavirus: रोहित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावत एक चांगला सल्लाही दिला आहे. ...

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार?; महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | At present, local service will not be started, said Mumbai Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार?; महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितलं

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे ...

Coronavirus: सांगलीतील सर्वच दुकाने उघडण्याबाबतची ती पोस्ट अफवा - Marathi News | Coronavirus: That post rumor about opening all shops in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus: सांगलीतील सर्वच दुकाने उघडण्याबाबतची ती पोस्ट अफवा

Coronavirus in Sangli: सांगली शहरातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बुधवारपासून सुरू केली जाणार असल्याची पोस्ट दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ...