Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांचा दावा, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनंही केली रिसर्चची समीक्षा...! (CoronaVirus is predominantly transmitted through air ) ...
Oxygen Cylinder for Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहेत. अशातच ऑक्सिजन बेडचा अभाव असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
Remdesivir Injections: गुजरात भाजपा कार्यालयातून ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं होतं. देशात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना भाजपा कार्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात औषधं सापडल्याने विरोधकांनी टीका केली होती. ...