Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVaccine : इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार TBHQ केमिकल फ्लूच्या लसीचा परिणाम कमी करत होते. म्हणून कोरोनाच्या लसीबाबतही तज्ज्ञ चितेंत आहेत. ...
Adar Poonawalla's Serum Institute To Invest 240 Million Pounds In UK: अदार पुनावाला यांनी गेल्याच महिन्यात ब्रिटनमध्ये सर्वाधिक भाडे देऊन एक अलिशान महाल घेतला होता. यामुळे त्यांची युकेमध्ये व्यवसाय वृद्धी करण्याचे मनसुबे उघड झाले होते. आता त्यावर शिक ...
Corona Vaccine: एकीकडे देशातील कोरोना लसींची कमतरता आणि दुसरीकडे कोव्हिशिल्ड लसींच्या डोसवरून मोदी सरकार आणि सीरमचे अदार पुनावाला यांच्याकडून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. ...
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला साडेतीन लाखांच्या घरात वाढत असताना रोज सायंकाळी स्टेडियममध्ये IPL 2021चा थरार रंगत होता आणि पुढेही सुरू राहील... ...
वैज्ञानिक मंडळी देशात अचानक वाढलेल्या या कोरोना महामारीवर अध्ययन करत आहेत. हे वैज्ञानिक प्रामुख्याने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटसंदर्भात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्हेरियंटने देशात हैदोस घातला आहे. ...
आता मात्र कोरोना लस मिळवायची असेल आणि कोरोना लसीकरण केंद्र घराजवळ आहे का, हे शोधायचे असेल, तर आपण फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर उपयोगी ठरू शकते. (infornation about corona vaccination centre on whatsapp) ...