Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus: गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या Omicron Variantने आता जगाला विळखा घातला आहे. ओमायक्रॉनची दोन लक्षणे समोर आली आहेत. ही लक्षणे कोरोनाच्या जुन्या विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. ...
Coronavirus : डिसेंबर २०१९ च्या कालावधीत दररोज एक हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. यंदाच्या मे महिन्यात हे प्रमाण ९६०० टन झाले आहे म्हणजे सुमारे दहापट वाढ झाली आहे. ...
Uddhav Thackeray : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात नव्या वर्षांत पुन्हा निर्बंध लावावे लागतील, अशा सूचना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिल्या. निर्बंधांबाबत दोन दिवसांत निर्णयाची शक्यता आहे. ...
काहींच्याच तोंडावर मास्क लावलेला होता. अशीच परिस्थिती ओपीडींच्या ठिकाणीही होती. रुग्णालय परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींपैकी अर्धेअधिक व्यक्ती विनामास्क दिसून आले. रुग्णांसोबत वाॅर्डात असणाऱ्यांसह कार्यरत काही कर्मचाऱ्यांनाही मास्कचा विसर पडला होता. य ...
कोविड लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, तसेच प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुरुवातीला त्यांचे जांभोरा येथे आगमन झाले. तेथे महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगाची त्यांनी पाहणी केली. नंतर लाडखेड प्राथमिक आरोग्य ...
देशात १८ वर्षांपुढे लसीकरणाला सुरूवात झाली असून, त्याखालील मुलांचे लसीकरण अदयाप सुरू झालेले नाही. मात्र, आता ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र शासनाने राज्यात ३ जानेवारी २०२२पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना कोविड-१९ लसीकरण सुरू कर ...
ओमायक्रॉन आणि वाढती कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. ...