Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
आपल्यालाही अशी लक्षणे दिसून आल्यास ती सामान्य समजू नका. ही लक्षणे कोरोनाच्या Omicron व्हेरिअंटचीही असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ...
Omicron : ओमायक्रॉनचा पसरण्याचा वेग वैज्ञानिकांना हैराण करत आहे. यादरम्यान WHO च्या टेक्निकल प्रमुख मारिया वॅन केर्खोव यांनी ओमायक्रॉन वेगाने पसरण्याची तीन कारणं सांगितली आहेत. ...
सध्या देशात सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. आता या लाटेचा पीक आल्यानंतर देशात 24 तासांत किती रुग्ण आढळू शकतात? यासंदर्भात जगभरातील संस्था आणि तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. ...