Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Assembly Election 2022: कोरोनाच्या संकटामध्ये होत असलेल्या या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अत्यंत सक्त नियमावली लागू केली आहे. मात्र कोरोनाबाधित मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी निवडणूक आयोगाने खास व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे. ...
आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी निवडणुकांची घोषणा करताना कोरोना कालावधीवर भाष्य केलं. तसेच, निवडणुका थांबवता येणार नाहीत, 5 वर्षांनंतर निवडणुका घ्यावीच लागते असे म्हटले ...