Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
IPL 2022 Updates: वाढत्या कोरोनामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र आयपीएलच्या २०२२ च्या हंगामासाठी BCCIने पूर्ण तयारी केली आहे. तसेच आयपीएलचा हा हंगाम UAE नाही तर भारतातच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. ...
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असतानाच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील सात अधिकारी व सात कर्मचारी, अशा एकूण १४ पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. ...
आजपर्यंत पुणे शहरात २०१, पिंपरी चिंचवडमध्ये ५३, तर पुणे ग्रामीणमध्ये ३२ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील १००९ रुग्णांपैकी ४३९ रुग्णांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. ...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना दुसरीकडे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मोठ्या संख्येने बाह्योपचारसाठी येणाऱ्या रुग्णांना ई नोंदणी साठी तब्बल पाऊण ते एक तास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. ...
डीके शिवकुमार हे पाण्याचा प्रश्न घेऊन मेकेदातू सर्व्हर प्रोजेक्टसाठी उद्या रविवारपासून तब्बल 168 किमीची पदयात्रा काढत आहेत. मात्र, सध्या राज्यात विकेंड संचारबंदी लागू करण्यात येत आहे. ...