Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
जिल्ह्याच्या वेशीवर ओमायक्रॉन धडकल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या. या नव्या व्हेरिएंटचा संक्रमणदर अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात परतणाऱ्या सर्व प्रवाशांची चौकशी व आठ दिवसांनी त्यांचे स्वॅब घेणे व त्यांना क्वांरटाईन ठ ...
जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला तरी काेविड व्हॅक्सिन हाच सध्यातरी खबरदारीचा एकमेव प्रभावी उपाय आहे. ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक लस कितपत प्रभावी राहतील यावर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यास करीत असून नागरिकांची ...