Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Covid-19 Transmission through air: मास्क प्रभावी आहे याचा कोणताही निर्णायक पुरावा नाही. लोकांमधील व्हायरल लोडच्या भिन्नतेमुळे मास्कचे फायदे अचूक मोजणे कठीण आहे, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...
शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ६ हजार ३११ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.३३ टक्के इतकी आहे ...
कोरोना विरोधी कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू होती. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत आहे. जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. जून ...